Перейти к содержимому

#पोळा निमित्त नंदी आणि महादेवाचे भजन

श्री सुमधुर गीते

0:00 / 0:00

#पोळा निमित्त नंदी आणि महादेवाचे भजन

532 просмотра · 4 нед. назад
श्री सुमधुर गीते
401 подписчик
532 просмотра · 4 нед. назад
तू नंदी देवा किती भाग्यवान - २ शिवापुढे मिळाले तुला स्थान - ३ शिवत्रिपुरारी जगाचा कैवारी तुझ्या पाठीवर शोभे त्याची सवारी - २ काय तुझा थाट आलिशान शिवापुढे मिळाले तुला स्थान ॥१॥ जगाचा पोशिंदा तुझी फार किर्ती तू किसानांचा जीव की प्राण या भुवरती सारे करिती तुझा सन्मान शिवापुढे मिळाले तुला स्थान - ३ ॥२॥ साऱ्या शिवभक्तांचा तू लाडका फार तूच देसी देवा त्यांना आधार सारे गाती तुझे गुणगान शिवापुढे मिळाले तुला स्थान - ३ ॥३॥ दयाळू कृपाळू देवा तू रे खूप - २ भक्तांना वाटशी वात्सल्य स्वरूप भक्तांचे तू करीशी कल्याण शिवापुढे मिळाले तुला स्थान ॥४॥ #mahadevachegane #song #शिवभजन #marathi #abhang #viralreels #विठ्ठल #श्रावण #viral #hindi