आज गेलो होतो खेकडे पकडायला! 🦀 बोटीतून फागोळी मासेमारी crabs catching in ocean
Oscar vlogs
0:00 / 0:00
आज गेलो होतो खेकडे पकडायला! 🦀 बोटीतून फागोळी मासेमारी crabs catching in ocean
1 097 просмотров · 2 нед. назад
Oscar vlogs
52 подписчика
1 097 просмотров · 2 нед. назад
आज गेलो होतो खेकडे पकडायला! 🦀 बोटीतून फागोळी मासेमारी
मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही गेलो होतो बोटीतून खाडीमध्ये खेकडे (चिंबोऱ्या) पकडायला आणि फागोळी मासेमारी करायला! खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की मराठीमध्ये व्हिडिओ बनवावेत, म्हणून आजपासून आपण आपल्याच मराठी भाषेतून व्हिडिओची सुरुवात केली आहे.
व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते!
📌 चॅनेलला नक्की Subscribe करा आणि अशाच नवीन मराठी व्हिडिओंसाठी जोडलेले राहा!
#OscarVlogs #KhekdaFishing #Crabbing #MarathiVlogs #Mhadei #GoaFishing #TraditionalFishing #Chimbori #VillageLife