Перейти к содержимому

Fancy Dress Competition 😂🥳| MY GIRLS 💃🏻|नवरंग उत्सव २०२६ ✨

𝑨𝒅𝒗.𝐓𝐚𝐧𝐢𝐬𝐡𝐚 𝐋𝐚𝐱𝐦𝐚𝐧 𝐆𝐚𝐢𝐤𝐚𝐫 🌸

0:00 / 0:00

Fancy Dress Competition 😂🥳| MY GIRLS 💃🏻|नवरंग उत्सव २०२६ ✨

3 584 просмотра · 7 дн. назад
𝑨𝒅𝒗.𝐓𝐚𝐧𝐢𝐬𝐡𝐚 𝐋𝐚𝐱𝐦𝐚𝐧 𝐆𝐚𝐢𝐤𝐚𝐫 🌸
10,4 тыс. подписчиков
3 584 просмотра · 7 дн. назад
🌺 नवरंग उत्सव | दिवस आठवा ❤️✨ नवरात्रीचा आठवा दिवस आणि आमची धमाल काही वेगळीच होती! 🥳💃🏻 सुंदर पारंपरिक वेशभूषा, गरबा नाईट, मैत्रिणींसोबतची मस्ती आणि रंगलेली फॅन्सी ड्रेस स्पर्धा! ❤️ नटणं, थिरकणं, मनसोक्त मजा करणं आणि खूप साऱ्या सुंदर आठवणी जपणं… असा आमचा आठव्या माळेचा दिवस खूप छान गेला. 🥹🫶🏻 तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हे सगळे क्षण तुमच्यासोबत शेअर करता येतात. माझ्या YouTube Family चे मनापासून आभार! ❤️ 💄 Makeup Credits: @generousglam44 मेकअप बुकिंगसाठी Instagram वर DM करा. 💌 व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE, COMMENT आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! ❤️ जय आगरीकोळी 🙏🏻 #नवरात्रउत्सव #दिवसआठवा #गरबानाईट #FancyDressCompetition #Navratri2026 #Tanishagaikarvlogs #आगरीसंस्कृती