बाजारसारखा परफेक्ट गरम मसाला | १/२ किलो प्रमाणात रोजच्या भाज्यांची चव वाढवणारा Garam Masala Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
बाजारसारखा परफेक्ट गरम मसाला | १/२ किलो प्रमाणात रोजच्या भाज्यांची चव वाढवणारा Garam Masala Recipe
641 807 просмотров · 1 год назад
Sarita's Kitchen
2,63 млн подписчиков
641 807 просмотров · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
बाजारसारखा परफेक्ट गरम मसाला | १/२ किलो प्रमाणात रोजच्या भाज्यांची चव वाढवणारा Garam Masala Recipe
गरम मसाला रेसिपी | गरम मसाला | रोजच्या भांज्यासाठी गरम मसाला पावडर | बिर्याणीसाठी गरम मसाला रेसिपी | वर्षभर टिकणारा गरम मसाला | १/२ किलो गरम मसाला रेसिपी | Garam Masala Recipe | Garam Masala | Garam Masala for daily cooking | ½ kg garam masala powder |
साहित्य | Ingredients
• धने १०० ग्राम | Coriander Seeds 100 gms
• जिरे १०० ग्राम | Cumin Seeds 100 gms
• हिरवी वेलची ८० ग्राम | Green Cardamom 80 gms
• दालचिनी ४० ग्राम | Cinnamon 40 gms
• मिरे ६० ग्राम | Black pepper Corns 60 gms
• लवंग ४० ग्राम | Cloves 40 gms
• मसाला वेलची २० ग्राम | Black Cardamom 20 gms
• जावित्री १० ग्राम | Mace 10gms
• चक्रफुल १० ग्राम | Star Anise 10 gms
• शहाजिरे ४० ग्राम | Caraway seeds 40 gms
• जायफळ १० ग्राम | Nutmeg 10 gms
• बेडगी मिरची २०-२५ | Bedagi chilles 20-25
• तमालपत्र १० ग्राम | Bay leaves 10 gms
• मीठ २ टीस्पून | Salt 2 tsp
How to make perfect garam masla recipe | market style garam masala recipe
पूर्वतयारी | Preparations
• मिरचीच्या बिया काढून घ्या
• जायफळ फोडून घ्या
• तमालपत्र कापून घ्या
• दालचिनी तुकडे करून घ्या
मसाले भाजणे -
• कढई गरम करा, पहिल्यांदा धने, जिरे आणि शहाजिरे एकत्र करून मंद आचेवर २-३ मिनिटे हलका सुगंध येईपर्यंत भाजून एका ताटात काढून घ्या
• आता लवंग आणि मिरी एकत्रच कढईमध्ये २ मिनिटे भाजा व त्याच ताटात काढून घ्या
• आता कढईमध्ये सगळे मोठे मसाले, मसाला वेलची, दालचिनी, हिरवी वेलची, चक्रीफूल, फोडून घेतलेले जायफळ मंद आचेवर २ मिनिटे भाजून कडून घ्या
• आता कात्रीने कापलेली तमालपत्र, जावित्री आणि बिया काढलेली मिरची मीठ टाकून २ मिनिटे गरम करा व काढून घ्या
• सगळे जिन्नस गार झाले कि मिक्सर वर बारीक दळून घ्या, जाड चाळणीने चालून घ्या, जाड मसाले पुन्हा एकदा मिक्सर ला फिरवून चालून घ्या
How to make perfect garam masala recipe | market style garam masala recipe
Preparations
• Remove chili seeds
• Crush the nutmeg
• Cut the bay leaf
• Cut the cinnamon into pieces
How to Raost the Masala/Spices
• Heat the kadhai, first, add coriander, cumin & caraway seeds , now roast this all together for 2 mins on low flame until it releases fragrance, then remove it on a plate.
• Next , take cloves & black pepper, roast them for 2 mins & remove it on the same plate.
• Now, in the same kadhai, roast all big spices like black cardamom, green cardamom, star anise, crushed nutmeg, for mins on low flame & remove it on the plate.
• Next, take cut bay leaves, mace, chilies ,little salt & make it warm for 2 mins & remove it on a plate.
• Once all the ingredients are cooled, grind them finely in the mixer, sieve them through a thick sieve, turn the mixer once again to grind the thick spices.
Other Recipes
• गरम मसाला पावडर | सुगंध असा कि शेजारीही विचारतील ! स्वाद असा कि पाहुणे जेवून तृप्त होतील GaramMasala • गरम मसाला पावडर | सुगंध असा कि शेजारीही वि...
• चिकन असेल किंवा बिर्याणी,त्यासाठी गरम मसाल्याची परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • चिकन असेल किंवा बिर्याणी,त्यासाठी गरम मसाल...
• स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala • स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा ...
• सुगंधित बिर्याणी मसाला | खडे मसाल्यांचे अचूक प्रमाण घेऊन कोणत्याही बिर्याणीसाठी Biryani MasalaRecipe • सुगंधित बिर्याणी मसाला | खडे मसाल्यांचे अच...
• 3-4 महिने टिकणारा चहाचा मसाला & मनाला स्फूर्ती देणारा अमृततुल्य मसाला चहा वापरा ५ टिप्स Masala Chai • 3-4 महिने टिकणारा चहाचा मसाला & मनाला स्फू...
• घरीच बनवा 6 महीने टिकणारा पारंपरिक साऊथ इंडियन सांबार मसाला & सांबार |Authentic Sambar Masala Recipe • घरीच बनवा 6 महीने टिकणारा पारंपरिक साऊथ इं...
• मसाले वापराच्या ११ किचन टिप्स | स्वयंपाक रुचकर होण्यासाठी कोणते मसाला कसे वापरावेत? 11 Kitchen Tips • मसाले वापराच्या ११ किचन टिप्स | स्वयंपाक र...
• 1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसाला। कुणीही आत्मविश्वासाने बनवू शकेल एवढी सविस्तर कृती • 1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसा...
#गरममसालारेसिपी #घरगुतीगरममसालारेसिपी #बिर्याणीमसालारेसिपी #garammasalarecipe #everestgarammasalarecipe #homemadegarammasala #homemadebiryanimasalarecipe #homemadekandalasunmasala #kandalasunmasalarecipe #punjabigarammasalarecipe #sabjimasalarecipe #saritaskitchenmarathi
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com