Перейти к содержимому

कोकणातील शंभर वर्षांपेक्षा जुनं मातीच घर आणि बाप्पाचे विसर्जन #कोकण #bappa #oldhouse #

Swargiya Konkan Vlogs

0:00 / 0:00

कोकणातील शंभर वर्षांपेक्षा जुनं मातीच घर आणि बाप्पाचे विसर्जन #कोकण #bappa #oldhouse #

2 995 просмотров · 1 день назад
Swargiya Konkan Vlogs
41,2 тыс. подписчиков
2 995 просмотров · 1 день назад
@swargiyakonkanvlogs ‪@YogendraSatam‬ ‪@Theyogeshsatam‬ नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो कोकणातील गणेशोत्सव अनुभवात असताना गौरव गणपती दिवशी आमच्या त्रिंबक साटम वाडीतील आमचे मित्र योगेश आणि योगेंद्र यांच्या घरी जाणं झालं त्यांचं घर हे 100 वर्षांपेक्षाही जुनं असून या घराला 22 खोल्या आणि 52 दरवाजे आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शना निमित्त झालेली अविस्मरणीय भेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत या घराची होम टूर आणि बाप्पाचं विसर्जन या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे... मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरतीनवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील.... स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल... श्री पराग नामदेव कुबल मु. पो. आचरा - पिरावाडी, ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग. पिन कोड - 416614 Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko... Facebook Page https://www.facebook.com/swargiyaKonk... Thanks For Watching....