अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा बाजार सुधारला | Kanda Bajar Bhav Today / onion rate / 12/10/2026
Majha Baliraja
0:00 / 0:00
अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा बाजार सुधारला | Kanda Bajar Bhav Today / onion rate / 12/10/2026
12 141 просмотр · 1 дн. назад
Majha Baliraja
250 тыс. подписчиков
12 141 просмотр · 1 дн. назад
अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा बाजार सुधारला | Kanda Bajar Bhav Today / onion rate / 12/10/2026
नमस्कार शेतकरी मित्रांनो
माझा बळीराजावर आपलं स्वागत आहे.
अहिल्यानगर आणि घोडेगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या बाजारभावात मागील बाजाराच्या तुलनेत चांगली सुधारणा पाहायला मिळाली आहे. आवक आणि मागणीनुसार प्रतीनुसार कांद्याचे भाव वाढले असून बाजाराचा कल सकारात्मक दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर व घोडेगाव येथील आजचे प्रथवारीनुसार (क्वालिटीनुसार) सर्व ताजे कांदा बाजारभाव सविस्तर पाहणार आहोत.
अहिल्यानगर कांदा भाव
घोडेगाव कांदा बाजार भाव
कांदा बाजारभाव आजचा
कांदा भावात तेजी
प्रतवारीनुसार कांदा भाव
आजचा कांदा भाव
कांदा बाजार अहिल्यानगर
कांदा बाजार घोडेगाव
Kanda Bazar Bhav Today
Onion Rate Today
Maharashtra Kanda Bhav
Kanda Market Rate
#कांदाबाजारभाव
#अहिल्यानगरकांदाभाव
#घोडेगावकांदा
#माझाबळीराजा
सूचना - कांदा विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या विवेकाने आणि मार्केटनुसार घ्यावा, माझा बळीराजाची माहिती केवळ संदर्भ आणि अभ्यासासाठी वापरावी.
शेतीविषयक सर्व अपडेट्स, कांदा बाजारभाव आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या 'माझा बळीराजा' चॅनलला नक्की Subscribe करा आणि चॅनलचे सदस्य होण्यासाठी Join बटणावर क्लिक करा!