Перейти к содержимому

एक वेळचं अन्न खायला नसणाऱ्या शिवानी सुर्वेची जबरदस्त संघर्षमय यशोगाथा

Prime Marathi

0:00 / 0:00

एक वेळचं अन्न खायला नसणाऱ्या शिवानी सुर्वेची जबरदस्त संघर्षमय यशोगाथा

1 496 744 просмотра · 7 лет назад
Prime Marathi
566 тыс. подписчиков
1 496 744 просмотра · 7 лет назад
बिग बॉस मराठीच्या दुसर्या भागात सर्वाधिक चर्चित आणि मजबूत दावेदार असलेली स्पर्धक अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने प्रथमच बिग बॉस मध्ये पडद्या मागची आपली संघर्ष कथा मांडली आहे. एके काळी एकवेळच्या जेवणासाठी महाग असलेल्या शिवानी सुर्वे हिने चार चाकी गाडी ते समुद्रा पासून १५ मिनीटांच्या अंतरावरचं घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सर्वां सोमोर मांडला. ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या - Prime Marathi : https://marathi.primemarathi.tv Facebook :   / primenewsmarathi   Twitter :   / primenews_mh   Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.