Shamika Bhide | शमिका भिडे | Reality Shows - Now And Then | Trushart | Marathi Podcast | Ep. 2 |
Trushart - Stories Behind The Art
0:00 / 0:00
Shamika Bhide | शमिका भिडे | Reality Shows - Now And Then | Trushart | Marathi Podcast | Ep. 2 |
22 872 просмотра · 2 года назад
Trushart - Stories Behind The Art
368 подписчиков
22 872 просмотра · 2 года назад
तृषार्त च्या दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत.. !
आजच्या भागात आपली पाहुणी आहे सुप्रसिद्ध गायिका शमिका भिडे. शमिकाला आपण सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या सीजन पासून ओळखतो. या भागात शमिका तिचा लिटिल चॅम्प्स पासून आत्ता एक यशस्वी गायिका हा संगीतमय प्रवास आपल्या सर्वांसोबत शेअर करतेय. याच बरोबर, काळाप्रमाणे रियालिटी शोज कसे बदलत गेले, या बद्दलही बरीच चर्चा आम्ही केली आहे.
नक्की ऐका, Like, Share आणि Subscribe करा तृषार्त ला..!!
Credits:
Guest - Shamika Bhide
Camera - Divyansh Kashyap
Wardrobe Courtesy (For Shamika) : Dhaani Soul Textures
Spacial Thanks
Varad Khare
जर तुम्ही तृषार्त चॅनल वर पाहुणे कलाकार म्हणून पॉडकास्ट मुलाखत देऊ इच्छित असाल किंवा पारंपरिक गाणी गाण्यासाठी इच्छुक असाल तर हा गुगल फॉर्म भरा : https://forms.gle/xv4AnemBbEdMYcLm6
#podcast #podcasts #marathipodcast #shamikabhide #singer #realityshow #realityshows #singers #marathi #marathi #tvshow #littlechamps #srgmp #srgmplilchamps #songrecording #music #musical #trushart #tusharpargaonkar