घरगुती व्यवसाय, मोठी स्वप्नं ❤️ Ep. 1 उकडीच्या मोदकांमागची एक सुंदर गोष्ट | Talekar Kaku |
Anushree Darwatkar
0:00 / 0:00
घरगुती व्यवसाय, मोठी स्वप्नं ❤️ Ep. 1 उकडीच्या मोदकांमागची एक सुंदर गोष्ट | Talekar Kaku |
12 981 просмотр · 10 дней назад
Anushree Darwatkar
163 подписчика
12 981 просмотр · 10 дней назад
‘घरगुती व्यवसाय, मोठी स्वप्नं’ या माझ्या नवीन series ची आजपासून सुरुवात!
घरातून सुरू झालेली ही गोष्ट… आज अनेक घरांपर्यंत पोहोचते. ❤️
या series मधून मी आपल्या आजूबाजूला स्वतःच्या मेहनतीने आणि कलेने घरातून व्यवसाय उभ्या करणाऱ्या महिलांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे.
या पहिल्या episode मध्ये आपण भेटतो तळेकर काकूंना, ज्या वर्षानुवर्षं उकडीचे मोदक बनवण्याचा व्यवसाय करत आहेत.
गणपतीच्या दिवसांत त्यांच्या घरात सुरू असलेली लगबग, मोदक बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्यांच्या व्यवसायाचा प्रवास, आलेली आव्हानं आणि या सगळ्यामागची त्यांची मेहनत — हे सगळं आपण या vlog मध्ये पाहणार आहोत. 🥹❤️
कारण घरगुती व्यवसाय छोटा असला तरी त्यामागची स्वप्नं कधीच छोटी नसतात.
जर तुम्हाला तुमच्या आसपास अशी एखादी महिला entrepreneur / homegrown business माहित असेल, जिची गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्हाला DM करा.
कदाचित पुढची गोष्ट तुमच्या ओळखीच्या एका छोट्याशा घरातून सुरू होईल. ❤️
🌸 तळेकर काकूंचा व्यवसाय | Talekar Kaku
📍 Pune
📱 Instagram: https://www.instagram.com/talekarkaku...
❤️ माझ्याशी Connect व्हा
WhatsApp +91 91 75666 929
तुमचा business shoot करायचा असलायस तुमचे details शेयर करा
📱 Instagram: https://www.instagram.com/meraki_anus...
Like | Comment | Share | Subscribe
तुम्हाला या नवीन series मधली पहिली गोष्ट कशी वाटली ते comment मध्ये नक्की सांगा. ❤️
#घरगुतीव्यवसायमोठीस्वप्नं #UkadicheModak #UkadicheModakPune #PuneFood #PuneFoodie #PuneVlog #WomenEntrepreneurs #HomegrownBusiness #WomenInBusiness #Ganpati #GaneshChaturthi #MarathiVlog #Pune #Modak #punebusiness #Puneentrepreneurs #entrepreneur