Перейти к содержимому

Rudratej | १-६ पारंपारिक ठेके ( हात ) | 1-6 paramparik theke

Rudratej vadya pathak official

0:00 / 0:00

Rudratej | १-६ पारंपारिक ठेके ( हात ) | 1-6 paramparik theke

58 560 просмотров · 4 года назад
Rudratej vadya pathak official
1,49 тыс. подписчиков
58 560 просмотров · 4 года назад
रुद्रतेज वाद्य पथक, हडपसर स्थापना :- ४ नोव्हेंबर २०११ माहिती ढोल ताशाची परंपरा, महाराष्ट्राताची संस्कृती जोपासत पथकाने यशस्वीरित्या पाऊल ऊचलले, पथक 10 वर्ष गणेशोत्सवात वादन करत आहे. पथकाच्या वतीने ४वर्ष विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ढोल ताशाच्या दुनियेत या महाराष्ट्राच्या लोकांना तसेच बाहेरील जगाला ढोल ताशाचे महत्व आणि नविन ओळख देण्यासाठी पथक नियमाने ढोल ताशा स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे. पुणे, मुंबई असेच अनेक भागात पथकाने यशस्वी रित्या वादन केले आहे. Timecodes 0:00 - Intro 0:13 - 1st Theka 0:45 - 2nd Theka 01:18 - 3rd Theka 01:49 - 4th Theka 02:18 - 5th Theka 02:47 - 6th Theka #Rtj #dholtasha #theke #vadakutsav2k22 #punedholtasha2022 #dhol #dholtasha2022 #being_rtj #ganeshutsav #वादकोत्सव२०२२ #पुणेगणेशोत्सव #पुणे #पुणेढोलताश२०२२ #पुणेढोलताशा #गणेश #गणेशोत्सव #ढोलताशा #हडपसर #dholtashalover #dholtashaclicks #dholtashapremi #dholtashalovers #dholtashapathak #dholtasha #puneri #puneblogger #pune #puneriswag #puneganpati #punekar #puneinstagrammers Instagram https://instagram.com/rudratej_vadya_... Facebook   / rudratejofficial