नवरात्रौत्सवा | आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा | चिदंबर महास्वामी देवस्थान, ओझर #shiv
चिदंबर चैतन्यधारा
0:00 / 0:00
नवरात्रौत्सवा | आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा | चिदंबर महास्वामी देवस्थान, ओझर #shiv
649 просмотров · Трансляция закончилась 2 дн. назад
चिदंबर चैतन्यधारा
4,95 тыс. подписчиков
649 просмотров · Трансляция закончилась 2 дн. назад
चिदंबरस्वरुप प. पू. सद्गुरु उमाकांतभाऊ कुलकर्णी यांच्या प्रेरणेने व प.पू. गुरुवर्य ताईच्या कृपाशिर्वादाने
नवरात्रौत्स निमित्ताने
सोमवार दि. 12 ऑक्टोंबर 2026 ते सोमवार दि. 19 ऑक्टोंबर 2026 रोजी सायं. 7 ते 9 वा.
प्रसिध्द कथाकार व किर्तनकार -ह.भ.प. नितीन महाराज हाडवळे ओतूर यांचा सुश्राव्य कथेचा कार्यक्रम होईल
कथा समाप्ती नंतर दररोज महाप्रसाद होईल.
स्थळ : ओझर (भोरवाडी फाटा), चिदंबर महास्वामी देवस्थान, ता. जुन्नर, जि.पुण
नवरात्रौत्सवा | आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा | चिदंबर महास्वामी देवस्थान, ओझर #shivchidambar #chidambar