
Идёт прямой эфир
Трансляции Youvio пока не открывает — они идут другим способом доставки, чем обычные видео. Записи завершённых эфиров и остальные ролики работают как всегда.
LIVE🔴नवरात्री विशेष : फक्त 10 मिनिटे लावा हा मंत्र लगेच चमात्कार दिसेल | Swami Samarth Tarak Mantra
В эфиреСейчас смотрят: 28 · Трансляция началась 10 окт. 2026 г.
जय जय स्वामी समर्थ
1,19 млн подписчиков
Сейчас смотрят: 28 · Трансляция началась 10 окт. 2026 г.
Title - Swami Samarth Tarak Mantra
Singer - Shubhangi Joshi
Label - जय जय स्वामी समर्थ
Lyrics -
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
🔔 Kindly Subscribe Channel -
/ @jaijaiswamisamarth
Popular Swami Samarth Bhaktigeete:
🟢श्री स्वामी समर्थ जप १०८ वेळा • श्री स्वामी समर्थ जप, नामस्मरण १०८ वेळा | ...
🟢 कधीही न ऐकलेले स्वामींचे गाणे • कधीही न ऐकलेले खूप गोड स्वामींचे नवीन गाणे...
🟢अलीकडे ये मला पलीकडे ने स्वामी समर्था • अलीकडे ये मला पलीकडे ने स्वामी समर्था | Al...
🟢स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ • स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ | रात्रंद...
🟢स्वामी समर्थ तारक मंत्र • स्वामी समर्थ तारक मंत्र | अशक्य ही शक्य कर...
🟢विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे • विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे | V...
🟢मानस पुजा स्वामी समर्थ • मानस पुजा स्वामी समर्थ | Manas Pooja Swami...
🟢अक्कलकोट हे गाव पुण्यभूमी ठाव • अक्कलकोट हे गाव पुण्यभूमी ठाव | Akkalkot H...
🟢टॉप 10 श्री स्वामी समर्थ मंत्र • टॉप 10 श्री स्वामी समर्थ मंत्र, स्तोत्र व ...
🟢श्री स्वामी समर्था आरती • जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती |...
🟢गणपतीची सुपरहिट गाणी • नॉनस्टॉप गणपतीची सुपरहिट गाणी | Ganesh Bha...
#SwamiSamarth #SwamiSamarthSongs #SwamiSamarthMantra
नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
/ @jaijaiswamisamarth
आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, गुरुवार स्पेशल , भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
"श्री स्वामी समर्थ" 🙏
◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ
#tarakmantra
#bhaktigeet
#swamisamarthsongs
#swamisamarth
#श्रीस्वामीसमर्थजप
#स्वामीसमर्थमंत्र
#स्वामीनामजप
#श्रीस्वामीसमर्थ
#Samarth108times
#SwamiSamarthaJaap
#swamisamarthaarti