Перейти к содержимому

आंबोलीच्या घाटात इंडियन आर्मीच्या गाड्या अडकल्या 😰 || जेवायला हॉटेल नाही 😰 || फोरचुनर चालवली ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

आंबोलीच्या घाटात इंडियन आर्मीच्या गाड्या अडकल्या 😰 || जेवायला हॉटेल नाही 😰 || फोरचुनर चालवली ||

34 529 просмотров · 14 часов назад
MH 45 Rider
251 тыс. подписчиков
34 529 просмотров · 14 часов назад
आंबोलीच्या घाटात इंडियन आर्मीच्या गाड्या अडकल्या 😰 || जेवायला हॉटेल नाही 😰 || फोरचुनर चालवली || मित्रांनो सकाळचा प्रवास एकदम चांगला सुरू झाला. जंगलामध्ये कॉफी पिऊन थेट आंबोलीच्या दिशेने प्रवास सुरू केला आंबोली घाटामध्ये जसा चढ लागायला लागला तसा खूप जास्त त्रास व्हायला लागला 19 किलोमीटरचा हा चढ 40 किलो सायकल घेऊन पार करणे खूप मुश्किल होतं पण हार नाही म्हणली चढ तर पूर्ण पार केला पण त्यानंतर ना जी ह्या प्रवासामध्ये आलेला अनुभव याच्यातून एक गोष्ट अशी काय भेटले की किती जरी मोठा जड असला तरीही स्वतःच मन त्याच्यापेक्षा मोठे ठेवावे लागते तर आपण त्या झाडाला आरामात पार करू शकतो तीन-चार च्या दरम्यान खूप जास्त ट्राफिक लागलं ट्राफिक मध्ये इंडियन आर्मीच्या गोव्याला जाणाऱ्या गाड्या अडकल्या त्यानंतर इंडियन आर्मी सविस्तरपणे ट्राफिक सोडून दिलं तिथून त्या गाड्या नंतर न पुढे गेल्या मुलीचा घाट पार करून वरती आलो आम्हाला आमचे एक दोस्त भेटायला आले त्यांची आठ लाख रुपयांची सायकल चालवून खूप जास्त भारी वाटलं मित्रांनो तुम्हीही ट्रॅव्हलिंग करत जावा कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये भरपूर काही गोष्टी शिकायला भेटतात चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाकी तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद असत राहू द्या 🕉️🙏🏻 #mh45rider #indianarmy #cooking #ambolighat #travel #cycling