Перейти к содержимому

छत्रपती शिवाजी महाराज का पडले रायगडाच्या प्रेमात? | किल्लेकारी परिवार रायगड प्रदक्षिणा भाग - २

swapnil for you

0:00 / 0:00

छत्रपती शिवाजी महाराज का पडले रायगडाच्या प्रेमात? | किल्लेकारी परिवार रायगड प्रदक्षिणा भाग - २

7 280 просмотров · 3 г. назад
swapnil for you
84,9 тыс. подписчиков
7 280 просмотров · 3 г. назад
श्रीमद् श्री रायगड हा फक्त दुर्गच नाही तर दुर्गांमधीलही दुर्गम दुर्ग. याच गडाच्या कातळकड्यानी साक्षात शिवरायांवर मोहिनी घातली आणि सह्याद्रीचे राणा या सह्याद्रीतील कैलासाला भुलले आणि त्याच्या प्रेमातच पडले... किती अचंबित करणारी गोष्ट ही!!!!! एक सार्वभौम राजा चक्क कातळकड्यांवरही प्रेम करू शकतो ही संकल्पनाच अवर्णनीय आहे..अगदी काळाचाही भेद करणारी ओ!!! हे वर्णन श्री मोहन फराडे सरांकडून येताना अंगावर अक्षरशः शहारे आले होते... हा अंगावर काटा आणणारा अनुभव काही या व्हिडिओ मधून तुमच्यासमोर आणणार आहे.. बाकी ही रायगडाची महती जगापर्यंत पोहाचवायची जबाबदारी आपल्या शिवभक्तांची.. आणि हो.. कमेंट मध्ये अभिप्राय नक्की कळवा... " पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय " 🚩🚩🚩🚩 किल्लेकारी परिवार अभ्यासपूर्ण गडभ्रमंती / सामाजिक कार्य / गडकोट संवर्धन / भटकंती अधिक माहितीसाठी किल्लेकारी परिवाराच्या Instagram पेजला follow करा.... Instagram   / killekari_official   #raigad #shivajimaharaj #marathahistory how to reach Raigad? raigad route raigad monsoon raigad temprature stay at raigad nearest railway station to Raigad? Raigad Mumbai distance Raigad Pune distance rajyabhishek sohala coronation ceremony buses for Raigad taxi for Raigad Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Sambhaji Maharaj king of Maratha Maratha empire Pratapgad Rajgad Raigad shivneri 350 coronation 350 rajyabhishek rajyabhishek live ३५० राज्याभिषेक किल्ले रायगड raigad fort raigad preparation raigad tayari 6 June 2 june #raigad #shivajimaharaj #rajyabhishek