Перейти к содержимому

जांभा दगडातून प्रकटलेला बाप्पा! रेडी गणपतीचा अद्भूत इतिहास 🚩 #ganapatibappa #sindhudurg #history

kokanatla_reelwala vlogs

0:00 / 0:00

जांभा दगडातून प्रकटलेला बाप्पा! रेडी गणपतीचा अद्भूत इतिहास 🚩 #ganapatibappa #sindhudurg #history

1 221 просмотр · 2 месяца назад
kokanatla_reelwala vlogs
588 подписчиков
1 221 просмотр · 2 месяца назад
कोकणची ओळख असलेल्या लाल-तांबड्या 'जांभा दगडात' (Laterite Stone) खोदलेली रेडीची ही भव्य द्विभुज गणपती मूर्ती! एका खाणीच्या उत्खननादरम्यान सापडलेल्या बाप्पाच्या या मूर्तीचा इतिहास थक्क करणारा आहे. ६ फुटांपेक्षा उंच असलेली ही मूर्ती एकाच अखंड पाषाणात कोरलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण या चमत्कारिक इतिहासाची आणि मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ नक्की पहा आणि कोकणातील या जागृत देवस्थानाचे दर्शन इतरांसोबतही शेअर करा! ✨ 🙏 #history #ganpati #kokan #temple #kokantourism #sindhudurg #vengurla #mustwatch #visit