Перейти к содержимому

घशात खवखवणार नाही आणि रोलही सुटणार नाही! १ महिना स्टोअर करण्याची सोपी पद्धत | Crispy Alu Vadi

PARAB KITCHEN

0:00 / 0:00

घशात खवखवणार नाही आणि रोलही सुटणार नाही! १ महिना स्टोअर करण्याची सोपी पद्धत | Crispy Alu Vadi

22 365 просмотров · 18 часов назад
PARAB KITCHEN
249 тыс. подписчиков
22 365 просмотров · 18 часов назад
Marathi Recipe Latest Video | रोल तुटणार नाही व चवही बिघडणार नाही!१ महिना स्टोअर करता येणारी कुरकुरीत #अळूवडी| #Trick & Recipe    • रोल तुटणार नाही व चवही बिघडणार नाही!१ महिन...   #aluvadi #अळूवडी #patrarecipe #marathirecipe #maharashtrianfood #crispysnacks #cookingwithtips #storagesnacks #indiansnacks #cookingmarathi #recipemarthi #shravanspecial ------------------------------- Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा. कसे मागवायचे? 9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.