Перейти к содержимому

उपवासाची थाळी (नवरात्री स्पेशल रेसिपी)

Jyoti Pillai

0:00 / 0:00

उपवासाची थाळी (नवरात्री स्पेशल रेसिपी)

380 просмотров · 2 нед. назад
Jyoti Pillai
223 подписчика
380 просмотров · 2 нед. назад
१) उपवासाचे थालीपीठ साहित्य 2 मध्यम उकडलेले बटाटे 1 कप राजगिरा पीठ 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या किवा मिरची पावडर 2 चमचे कोथिंबीर (चालत असल्यास) 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जिरे सैंधव मीठ (उपवासाचे मीठ) तूप किंवा तेल २) उपवासाची बटाट्याची भाजी १. उकडलेले बटाटे २.टमाटो ( हे नॉर्थ मद्दे वापरतात तूम्ही हिरवी मिरची ani शेंगदाणा टाकू शकतात ) ३. लाल मिरची पाउडर ३) वरीचा भात १) वरी तांदूळ धुवून मीठ टाकून कुकर ला लावणे ४) शेंगदाणा आमटी १. शेंगदाणे २.हिरवी मिरची ३.दही ४.जीर मीठ ५) साबुदाणा खीर १.१ लिटर दूध २. आवडीनुसार ड्रायफ्रूट ३.१ वाटी साबुदाणा (१ तास भजवलेला) ४. साखर आवडीनुसार ५. वेलची पावडर