#Washala Caves #वाशाळा लेणी #एक अपरिचित लेणी #.. वाशाळा मोखाडा (पालघर )#
Mohan Borse Vlogs
0:00 / 0:00
#Washala Caves #वाशाळा लेणी #एक अपरिचित लेणी #.. वाशाळा मोखाडा (पालघर )#
8 123 просмотра · 5 л. назад
Mohan Borse Vlogs
328 подписчиков
8 123 просмотра · 5 л. назад
वाशाळा ता. मोखाडा (पालघर )या गावी एक अपरिचित अस हजारों वर्ष जुने जैन लेणी आहे.. या गावातील लोक त्याला वसई म्हणतात.. इतक्या दूर अंतरावर.. आजूबाजूला.. जंगल.. असताना त्या काळी ही लेणी या ठिकाणी का कोरली असावी हे एक रहस्य आहे...
इतिहासात यांची माहिती थोड़ीफर प्रमाणात बघायला मिळते..
पण पूर्ण इतिहास माहिती नाही...
गावातील लोक या बाबत अनेक कथा सांगतात..
कसे याल...1)नाशिक... त्र्यंबक.. मोखाडा... वाशाळा..
2) मुंबई.. कसारा.. खोडाळा... गांधीपुल...
.. वाशाळा..
.
.मित्रांनो चैनल ला सब्सक्राइब 👆करायला विसरु नका...👍👍