Перейти к содержимому

मानाचे ५ गणपती दर्शन 🙏 | दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला ❤️ | Gawthi Prime 67 🚩

Gawthi Prime67

0:00 / 0:00

मानाचे ५ गणपती दर्शन 🙏 | दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला ❤️ | Gawthi Prime 67 🚩

96 просмотров · 11 дн. назад
Gawthi Prime67
29 подписчиков
96 просмотров · 11 дн. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया ❤️ | आमचा पुणे दर्शनाचा प्रवास 🚩 या व्हिडिओमध्ये आम्ही मित्रांनी मिळून पुण्यातील मनाचे ५ गणपती दर्शन घेतले. 🙏❤️ बाप्पाच्या दर्शनासोबतच आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि संपूर्ण प्रवासात खूप मजा, मस्ती आणि सुंदर आठवणी केल्या. 🚩✨ या पूर्ण प्रवासातला आमचा अनुभव, गर्दी, गणपती बाप्पाचं सुंदर दर्शन आणि मित्रांसोबत केलेली धमाल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏❤️ #GawthiPrime67 #GanpatiBappaMorya #PuneGanpati #Manache5Ganpati #Dagdusheth #GanpatiDarshan #PuneVlog #MarathiVlog #GavthiBoys #MarathiYouTuber