हिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कl
Naveen Ghadamodi
0:00 / 0:00
हिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कl
384 340 просмотров · 6 л. назад
Naveen Ghadamodi
236 тыс. подписчиков
384 340 просмотров · 6 л. назад
हिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कl
कुटुंबातील मयत झालेल्या प्रमुख व्यक्तीच्या नावे असणारी संपत्ती जर वडीलोपार्जित असेल तर अशा संपत्तीस वारसांची नोंद ही हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार होते .
कुटुंबातील मयत झालेल्या प्रमुख व्यक्तीच्या नावे असणारी संपत्ती जर त्याने स्वता कामावलेली असेल.आणि जर मयत व्यक्तीने मृत्यूपूर्वी जर मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर मग त्या मृत्यूपत्रानुसार ज्याच्या अधिकारात मृत्यूपत्र बनविलेले असते त्या व्यक्तीस ती संपत्ती मिळते....परंतु जर मृत्यूपत्र केलेले नसेल तर मात्र वारस नोंद ही हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार होते
हिंदू वारसा कायदा १९५६ या कायद्यानुसार सर्वात प्रथम वर्ग १ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते..आणि जर वर्ग १ चे वारसदार जर नसतील तर मग वर्ग २ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते...आणि जर वर्ग २ चे वारसदार नसतील तर वर्ग ३ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते...आणि जर वर्ग ३ चेही वारसदार नसतील तर मग वर्ग ४ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते...
#वारस_नोंद
#वारसाहक्क
#हिंदू_वारसा_हक्क_कायदा_1956
वारसनोंद कशी करतात?
हिंदू वारसाहक्क कायदा
16 कायदेशीर वारस
कायद्याने खरे वारस कोण असतात?