आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
Ranveda | रानवेडा
0:00 / 0:00
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
178 739 просмотров · 2 г. назад
Ranveda | रानवेडा
22,1 тыс. подписчиков
178 739 просмотров · 2 г. назад
महाराष्ट्रात अनेक साऱ्या आदिवासी जमाती राहतात. प्रत्येक आदिवासी जमातीची रहाण सहन, बोलीभाषा, संस्कृती आणि जगण्याची जीवनशैली हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येते.
महाराष्ट्रातील एकूण पंचेचाळीस जमातींपैकी अति मागास असलेली जमात म्हणजे कातकरी जमात होय.
तिला कातवडी, कातकरी अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली परंतु आजही जीवन मरणाच्या उंबरठ्यावर हे आदिवासी जमात जगताना आपल्याला दिसून येते..
रोजगारासाठी सतत होणारे स्थलांतर शिक्षणाचा अतिशय अल्प प्रमाण यामुळे या जमातीकडे आर्थिक स्थिरपणा आपल्याला पाहायला मिळत नाही..
मासेमारी हा केवळ एकमेव महत्त्वाचा रोजगार मिळवून देणारा मार्ग असल्यामुळे ही आदिवासी लोक धरण तलाव नदी या ठिकाणी स्थिर झालेली दिसून येतात..
आज या व्हिडिओच्या माध्यमातून वयाची सत्तरी पार केलेले आजी आजोबा जगण्याचा संघर्ष कसे करतात हे आपण पाहणार आहोत.
#katkari
#katkari people
#tribal people
#fishing tribal people
#tribal life