खुसखुशीत खारीसारखे पदर सुटलेली पुडाची करंजी | अगदी सोप्या पद्धतीने | पदर सुटण्याची सिक्रेट ट्रिक!
PushpasRecipeinMarathi
0:00 / 0:00
खुसखुशीत खारीसारखे पदर सुटलेली पुडाची करंजी | अगदी सोप्या पद्धतीने | पदर सुटण्याची सिक्रेट ट्रिक!
978 просмотров · 3 дн. назад
PushpasRecipeinMarathi
201 подписчик
978 просмотров · 3 дн. назад
आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन पुडाची करंजी 😍
अगदी खुसखुशीत, खमंग आणि छान पदर सुटणारी पुडाची करंजी बनवण्याची सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
अचूक प्रमाण आणि काही खास टिप्स वापरून तुम्ही सुद्धा घरच्या घरी परफेक्ट पुडाची करंजी बनवू शकता.
ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE करा, आपल्या मित्रमैत्रिणींना SHARE करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी Pushpas Recipe in Marathi चॅनलला SUBSCRIBE करा.
साहित्य (Ingredients):
सारण बनवण्यासाठी 👉
रवा : 1 वाटी
पिठीसाखर : 2 वाट्या
खोबरे किसलेले : 2वाट्या
काजू-बदाम (सारणासाठी) आवडीप्रमाणे
पीठ मळण्यासाठी 👉
कडक मोहनसाठी तेल किंवा तूप : 8 चमचे
मैदा :2 वाट्या
मीठ चवीनुसार
पाणी
साठा करण्यासाठी 👉
कॉर्न फ्लोअर : 8 चमचे
तूप : 4 चमचे
तळण्यासाठी 👉
तेल / तूप
तुमची करंजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा ❤️
#PudachiKaranji #KaranjiRecipe #DiwaliSpecial #MaharashtrianFood #CookingChannel #MarathiRecipe #KhuskhushitKaranji #ViralRecipes #TraditionalFood #SweetRecipe
pudachi karanji
poodachi karanji
karanji recipe
karanji recipe in marathi
pudachi karanji recipe in marathi
crispy karanji
khuskhushit karanji
maharashtrian karanji
diwali faral recipe
diwali special recipe
traditional karanji
sweet karanji recipe
marathi food recipes
pushpas recipe in marathi
homemade karanji
layered karanji
karanji banvaychi paddat
पुडाची करंजी रेसिपी मराठी
खुसखुशीत करंजी कशी बनवायची
लेयर्ड करंजी रेसिपी
दिवाळी स्पेशल रेसिपी
महाराष्ट्रीयन पद्धतीची करंजी
परफेक्ट पुडाची करंजी टिप्स
Pudachi Karanji in Marathi
Khuskhushit Karanji recipe
Layered Karanji
Diwali special Maharashtrian sweets
balushahi kashi banvaychi
diwali sweets marathi
दिवाळी फराळ दिवाळी
फराळ रेसिपी दिवाळी स्पेशल
फराळ दिवाळी
फराळ मराठी दिवाळी फराळाचे पदार्थ
चकली रेसिपी भाजणीची चकली
बिना भाजणीची चकली
शंकरपाळी रेसिपी गोड शंकरपाळी
खारी शंकरपाळी
अनारसे रेसिपी
करंजी रेसिपी
पुडाची करंजी
लाडू रेसिपी बेसनाचे लाडू
रव्याचे लाडू
डिंकाचे लाडू
चिवडा रेसिपी
पोहे चिवडा मसाला चिवडा
लसूणी शेव
शेव रेसिपी
कडबोळी रेसिपी
बाकरवडी रेसिपी मराठी रेसिपी
Maharashtrian Diwali Faral
Diwali Faral Recipe
Diwali Special Recipes
Diwali