Перейти к содержимому

साताऱ्यातील प्रसिद्ध आणि खूप सुंदर असा जगप्रसिद्ध कास पठार शेजारील एकिव धबधबा Ekiv Waterfall, Satara

Girish Patankar Vlogs

0:00 / 0:00

साताऱ्यातील प्रसिद्ध आणि खूप सुंदर असा जगप्रसिद्ध कास पठार शेजारील एकिव धबधबा Ekiv Waterfall, Satara

1 847 просмотров · 5 лет назад
Girish Patankar Vlogs
15 тыс. подписчиков
1 847 просмотров · 5 лет назад
साताऱ्यापासून २६ ते २७ किमी अंतरावर असणारा साताऱ्यातील प्रसिद्ध आणि तितकाच खूप सुंदर असा एकिव धबधबा नक्की पाहावा असा धबधबा आहे. साताऱ्यातील जगप्रसिद्ध कास पठार या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी आल्यावर इथून जवळच असणारा हा धबधबा. ह्या धबधब्या पर्यंत पोहोचण्यासाठी साताऱ्यापासून ४५ मिनिटे लागतात. हा धबधबा एकिव गावाच्या बाजूलाच रस्त्यालगत असल्यामुळे इथे जाणे एकदम सोपे आहे. आपल्या संपूर्ण परिवारासह, लहान-मोठ्यांसह जाऊन आपण ह्या मनमोहक धबधब्याचा आनंद घेऊ शकता. ह्या धबधाब्या पर्यंत पोहिचण्याचा सविस्तर मार्ग मी व्हिडीओ मध्ये दाखवला आहे तो पाहून तुम्ही व्यवस्थित तिथे पोहोचू शकता. Route - From Pune - Pune - Shirval - Pachwad - Satara - Yavateshwar - Pisani Village - Ekiv Fata - Ekiv Village - Ekiv Waterfall (137 KM) From Mumbai - Mumbai - Pune - Shirval - Pachwad - Satara - Yavateshwar - Pisani Village - Ekiv Fata - Ekiv Village - Ekiv Waterfall (280KM) From Kolhapur- Kolhapur - Karad - Umbraj - Atit - Shendre - Jakatwadi - Satara - Yavateshwar - Yavateshwar - Pisani Village - Ekiv Fata - Ekiv Village - Ekiv Waterfall (144 KM) Follow me on Instagram   / girishpatankarvlogs   Like me on Facebook   / girishpatankarvlogs   Follow me on Twitter   / girishpatankarv   My Equipment:- Camera - One Plus 7 Mobile Phone Action Camera - GoPro Hero 9 Microphone - Rode Videomic Go, Boya MM1 Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm Music: Epidemic Sound