"मेनोपॉज आला म्हणजे Intimate Life संपली?" - गैरसमज की सत्य? | Dr. Prerna Berry #menopause #intimacy
Piyu The Storyteller и Dr Prerana - Urja Wellness
0:00 / 0:00
"मेनोपॉज आला म्हणजे Intimate Life संपली?" - गैरसमज की सत्य? | Dr. Prerna Berry #menopause #intimacy
4 263 просмотра · 2 месяца назад
Piyu The Storyteller и Dr Prerana - Urja Wellness
4 263 просмотра · 2 месяца назад
वयाच्या ४० नंतर स्त्रीच्या शरीरात नक्की काय बदल होतात? अचानक होणारी चिडचिड, मूड स्विंग्स (Mood Swings), हॉट फ्लॅशस आणि हॉर्मोनल असंतुलन यामागे काय कारण आहे? मेनोपॉज हा काही आजार नसून आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण याबद्दल अजूनही आपल्या समाजात उघडपणे बोलले जात नाही.
आजच्या या खास पॉडकास्टमध्ये ऊर्जा वेलनेसच्या फाउंडर, आयुर्वेदिक डॉक्टर आणि गायनाकोलॉजिस्ट डॉ. प्रेरणा बेरी (Dr. Prerna Berry) यांनी मेनोपॉज, पेरीमेनोपॉझल स्टेज, डाएट, मानसिक आरोग्य आणि इंटिमेट लाईफबद्दल अत्यंत महत्त्वाचे आणि मोकळेपणाने मार्गदर्शन केले आहे.
चाळीशीतल्या प्रत्येक स्त्रीने आणि त्यांच्या कुटुंबाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
या खास podcast मध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✔️ मेनोपॉजमध्ये शरीरात नेमकं काय बदल होतं?
✔️ Mood Swings, Hot Flashes आणि Anxiety का येते?
✔️ 40 नंतर दिसणारे Early Signs कोणते?
✔️ Weight gain, Hair fall आणि Skin problems मागचं खरं कारण
✔️ Ayurvedic उपाय आणि lifestyle changes जे हा प्रवास सोपा करू शकतात
✔️ Menopause नंतरचं intimate health आणि मानसिक बदल
👩⚕️ या सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं देत आहेत
Dr. Prerna Berry (Gynaecologist & Ayurvedic Doctor)
Dr Prerana Berri
20+ Years of Experience | Ayurvedic Consultant ✨
Wellness & Longevity Coach
🌿 Ayurveda Expert
Menopause • PCOS • Graceful Aging
Beauty & Lifestyle Guide
Stay connected with Dr. Prerana Beri for expert insights on Ayurveda, women’s health, and wellness 🌿✨
Join WhatsApp group-
https://chat.whatsapp.com/LUkOgrDZruJ...
Follow for trusted health tips, treatments, and holistic healing guidance 💚
Services:
🌿 Ayurvedic Consultation
🌿 Panchakarma Therapies
🌿 PCOS & Menopause Care
🌿 Weight Management
🌿 Skin & Hair Care
🌿 Gut Health & Detox
🌿 Diet & Lifestyle Counseling
🌿 Healthy Aging & Wellness
🌿Gynecological Disorders
Address - Pradhikaran Vatsal apts, Dr Prerana Beri, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Contact number - 74995 71193
जर तुमच्या घरात आई, बहीण, पत्नी किंवा तुम्ही स्वतः या टप्प्यातून जात असाल —
तर हा video MUST WATCH आहे ❤️
Host:
Priyanka Kulkarni Pandit
Connect with Piyu The Storyteller :
🔔 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा: / @piyuthestoryteller
🔔Instagram :piyudstoryteller_india
💬 तुम्हाला हा Podcast कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
Contact us for Podcast : +91 9930173653
#Menopause #WomenHealth #MarathiPodcast #HealthAwareness #Ayurveda #HormonalHealth #PiyuTheStoryteller