पुणेकर वेडे झाले! गव्हाच्या चिकासाठी लागते रांग! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जोडीची मुलाखत | Pune
Azad Marathi
0:00 / 0:00
पुणेकर वेडे झाले! गव्हाच्या चिकासाठी लागते रांग! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जोडीची मुलाखत | Pune
384 675 просмотров · 3 недели назад
Azad Marathi
46,5 тыс. подписчиков
384 675 просмотров · 3 недели назад
पुण्यातील तळजाई टेकडीवर मिळतो महाराष्ट्रातील सर्वात अनोखा आणि पौष्टिक नाश्ता!
फक्त गव्हाचा चिक खाण्यासाठी पुण्याच्या कानाकोपऱ्यातून लोक तळजाई टेकडीवर येतात. भोसरी, हिंजवडी आयटी पार्क, हडपसर, सासवड आणि पुणे शहरातील अनेक भागांतून ग्राहक दररोज येथे गर्दी करतात.या नाश्ता केंद्रामागे आहे बालाजी लोखंडे आणि रत्नप्रभा लोखंडे यांची प्रेरणादायी यशोगाथा. रत्नप्रभा लोखंडे या पूर्वी भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या, तर बालाजी लोखंडे यांनी B.Sc. Agriculture चे शिक्षण घेतले आहे. गेली १० ते १२ वर्षे त्यांनी गुणवत्तेच्या बळावर हा व्यवसाय उभा केला आहे.तूप, जवस चटणी, गुळ पावडर आणि जिरे पावडर यांचा सुंदर संगम असलेला गव्हाचा चिक आज पुणेकरांच्या आरोग्यदायी नाश्त्याचा आवडता पर्याय बनला आहे. येथे पोहे, साजूक तुपातील गुळाचा शिरा आणि गरमागरम भजीचाही आस्वाद घेता येतो.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
गव्हाचा चिक म्हणजे काय?
हा पदार्थ शरीरासाठी इतका पौष्टिक का आहे?
लाखोंची उलाढाल करणाऱ्या या व्यवसायामागचं यशाचं रहस्य
ग्राहक दूरदूरवरून का येतात?
गुणवत्तेच्या जोरावर उभा राहिलेला प्रेरणादायी व्यवसाय स्थान : तळजाई टेकडी, पुणे
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Azad Marathi चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
====================================
#गव्हाचा_चिक
#TaljaiTekdi
#PuneFood
#HealthyBreakfast
#MarathiFood
#PuneStreetFood
#HealthyLifestyle
#SuccessStory
#FoodVlog
#AzadMarathi
#PuneNews
#TraditionalFood
#MaharashtrianFood
#HealthyEating
#ViralFood