Перейти к содержимому

AARTI RAGHOJI VIRACHI ( आरती राघोजी विराची)

vikram kawate

0:00 / 0:00

AARTI RAGHOJI VIRACHI ( आरती राघोजी विराची)

504 153 просмотра · 5 лет назад
vikram kawate
22,7 тыс. подписчиков
504 153 просмотра · 5 лет назад
vikram kawate    • AARTI RAGHOJI VIRACHI ( आरती राघोजी विराची)   आरती राघोजी विराची निर्माते बिरसा ब्रिगेड सह्याद्रि सिन्नर तालुका आदिवासी विचार मंच महाराष्ट्र गायक गीतकार विक्रम कवटे एकनाथ बगाड संगीत संयोजक डीजे भूषण प्रभाकर राक्षे रोशन भिसे Contact: Wh9975359255 7020297833 आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे शौर्य मनामनात रुजावे,या सह्याद्रीत प्रत्येक शुभकार्यात त्यांच्या पराक्रमाची गाथा गायली जावी यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सह्याद्री- सातपुड्यातील सर्व आदिवासी बांधवांना एक विनंती असेल की आपल्या शुभकार्याची सुरुवात आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या आरतीरुपी गीताने करुन आदिवासी क्रांतिवीरांना वंदन करून आदिवासी समाजाच्या पराक्रमी इतिहासाचा उजाळा द्यावा. लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका महत्वाची टीप कृपया आरती ची कॉपी कोणीही करू नये आपल्या वैयक्तिक चैनल वर अपलोड करू नये. कायदेशीर कारवाई केली जाईल सर्व अधिकार मर्यादित आहे SUBSCRIBE NOW    • AARTI RAGHOJI VIRACHI ( आरती राघोजी विराची)   आरती पंचप्राणाची माझ्या राघोजी विराची आद्य क्रांतीची हा ज्योत त्याला सह्याद्रिची साथ गर्जे घणदाट बाडगीची माची जय जय जय राघोजी जय जय जय राघोजी तवचरणाने पावन झाली सह्याद्रीची धरा दीनदुबळ्याच्या रक्षणासाठी झाला तू आसरा तू अनाथाचा नाथ भाला तलवार हातात आण घेऊन काळ्या मातीची आरती पंचप्रानाची जय जय जय राघोजी जय जय जय राघोजी चंद्र सूर्या सम लावून ज्योती ओवाळीतो तुझी मूर्ती कंठा मध्ये दाटून येते शुरवीराची महती तुज करीतो स्मरण वंदुनी तव चरण तव कीर्ती युगंधराची आरती पंचप्राणाची माझ्या राघोजी विराची आद्य क्रांतीची हा ज्योत त्याला सह्याद्रिची साथ गर्जे घणदाट बाडगीची माची जय जय जय राघोजी जय जय जय राघोजी नमन करतो राघोजीला नमन एकलव्याला नमन करतो बिरसा मुंडाला नमन राया ठाकराला नमन माझे तंट्या मामाला भागोजी नाईकाला नमन रानि दुर्गावतीला नाग्या काटकरी कळसु बाई ला यहा मोगी आईला दर्‍या बाई ला घोरप डा आईला कळमजाइला वाघोबा डोंगर्‍या देवाला नमन शुरविरांना माझे नमन क्रांतीविरांना