Перейти к содержимому

Chicken Biryani | Youtube Play button | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

nalinee mumbaikar

0:00 / 0:00

Chicken Biryani | Youtube Play button | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

199 768 просмотров · 3 года назад
nalinee mumbaikar
1,28 млн подписчиков
199 768 просмотров · 3 года назад
नमस्कार मी तुमची लाडकी "कोळीण बाय" माझ्या आता पर्यंतच्या YouTube वर ज्या ज्या Recipes मी व्हिडियो बनवून टाकल्या आहेत त्या सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात आणि यामुळेच मला YouTube Silver button मिळालं आहे यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. या मिळालेल्या यशाचा आनंद मी आणि माझ्या परिवाराने मिळून श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम, परहुर - अलिबाग या ठिकाणी जाऊन साजरा केला. माझ्या हातचं जेवण आश्रमातील आजी आजोबांना खाऊ घातलं. त्या नंतर जे कौतुक या आजी आजोबांनी माझं केलं ते ऐकून मन आनंदानी मन भरून पावल. . खऱ्या अर्थाने मी जे यश मिळवलं त्याची मोठी पोच पावतीच मिळाली. Shree Samarth Krupa Vrundavan-Parhur A\c No. 122010100007961 IFSC: BKID0001220 Bank of India : Chondhi Branch video credit: music: @YouTube DOP: @vikrantmumbaikar9479 assist: Pritam Mumbaikar Management: Soniya Mumbaikar Production: Saniya Mumbaikar stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️ Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇