रोज घरी म्हणावयाच्या ५ आरत्या (Ganesh Aarati)(Daily Aarati at Home)(Ganapatichi rojchi Aarati)
She Celebrates
0:00 / 0:00
रोज घरी म्हणावयाच्या ५ आरत्या (Ganesh Aarati)(Daily Aarati at Home)(Ganapatichi rojchi Aarati)
1 785 просмотров · 4 года назад
She Celebrates
6,23 тыс. подписчиков
1 785 просмотров · 4 года назад
Hello Friends,
Welcome to my channel, "She Celebrates"
नमस्कार मंडळी, ह्या व्हिडिओ मध्ये रोज घरी म्हणावयाच्या 5 आरत्यांचा संग्रह आहे.
आरती संग्रह पुढीलप्रमाणे:
1) गणेशाची आरती : सुखकर्ता दुःखहर्ता...
2) गणेशाची आरती : शेंदुर लाल चढायो...
3) शंकराची आरती : लवथवती विक्राळा...
4) देवीची आरती : दुर्गे दुर्घट भारी...
5) विठ्ठलाची आरती : युगे अठ्ठावीस...
6) घालीन लोटांगण...
7) मंत्रपुष्पांजली
!! गणपती बाप्पा मोरया !!
आपली सुंदर व्रत परंपरा आपण जपलीच पाहिजे. तेव्हा आपली संस्कृती जपण्यात आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. तो म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा.
" Don't forget to celebrate your life "
Thank you.
Follow me on Instagram:
https://www.instagram.com/shecelebrat...
माझ्या चॅनेल वरील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
1] गणेश स्थापना विधी : • श्री गणेश स्थापना (ganpati sthapana puja v...
2] सत्यनारायण पूजा विधी : • श्री सत्यनारायण पूजा विधि (Satyanarayan po...
3] श्रावण मंगळागौर पूजा : • मंगळागौरी संपूर्ण पूजा विधि (Mangala Gauri...
4] नवरात्री घटस्थापना पूजा : • Navratri Puja Vidhi in Marathi (Ghatsthapa...
==============================================
व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यजमानांनी (Viewers) केलेल्या विशेष आग्रहाखातर आम्ही आपल्या चॅनेलसाठी UPI लिंक केली आहे. खालील UPI ID वर तुम्ही आम्हाला यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता.
aphaleswamini3112@okaxis
Thank you for your amazing support throughout the journey. As per request from Viewers, we have established donation link for our channel. Feel free to Donate us and help us to grow our channel.
==============================================
#ganeshsthapana #chaturthipujan #ganeshpujaninmarathi #ganeshchaturthipujan #ganeshsthapanaathome #pranpratishthapana #ganeshdecoration #ganapati #ganeshchaturthi2021 #गणेशस्थापनाविधी2021