आगोटीच्या महिन्यात बोंबीलची मासेमारी 🐟🌊 | डोल मासेमारी कशी करतात? | कोळी लोकांची पारंपरिक मासेमारी
Assal Koli
0:00 / 0:00
आगोटीच्या महिन्यात बोंबीलची मासेमारी 🐟🌊 | डोल मासेमारी कशी करतात? | कोळी लोकांची पारंपरिक मासेमारी
2 770 просмотров · 5 дней назад
Assal Koli
818 подписчиков
2 770 просмотров · 5 дней назад
बोंबीलची मासेमारी – आगोटीचा महिना 🐟🌊
आगोटीच्या महिन्यात समुद्रात बोंबीलची मासेमारी कशी केली जाते, हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट कोळी बांधवांसोबत समुद्रात उतरलो. 🎣
या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोंबीलची मासेमारी, डोल मासेमारीचं पारंपरिक तंत्र, डोल कसा टाकला जातो आणि त्यातून बोंबील कसे पकडले जातात, याचा प्रत्यक्ष अनुभव पाहायला मिळेल.
कोळी समाजाची पारंपरिक मासेमारी, समुद्रातील मेहनत आणि रोजच्या जगण्याशी जोडलेली ही खास सफर नक्की पहा. ❤️🌊
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा!
#बोंबील #बोंबीलचीमासेमारी #आगोटी #आगोटीचामहिना #डोलमासेमारी #कोळी #कोळीसमाज #मासेमारी #पारंपरिकमासेमारी #समुद्र #Fishing #BombayDuck #BombayDuckFishing #DolFishing #Koli #KoliFishing #MaharashtraFishing #FishingVlog #MarathiVlog #marathiyoutuber