😨🚩मराठ्यांनी खरचं माघार घेतली होती का ?|| पेडगावची मोहीम || हंबीररावांचा 🔥मास्टरप्लॅन व युद्धनीति
Swarajya Reads
0:00 / 0:00
😨🚩मराठ्यांनी खरचं माघार घेतली होती का ?|| पेडगावची मोहीम || हंबीररावांचा 🔥मास्टरप्लॅन व युद्धनीति
449 просмотров · 13 дней назад
Swarajya Reads
5 подписчиков
449 просмотров · 13 дней назад
🚩मराठ्यांनी खरचं माघार घेतली होती का ?|| पेडगावची मोहीम || हंबीररावांचा 🔥मास्टरप्लॅन व युद्धनीति
मराठ्यांची माघार... की, गनिमी कावा? ⚔️
पेडगावची मोहीम ही मराठ्यांच्या गनिमी काव्याची एक अत्यंत चतुर आणि थरारक कहाणी आहे. मुघलांची प्रचंड फौज पेडगावमध्ये तळ ठोकून असताना मराठ्यांनी थेट युद्ध करण्याऐवजी शत्रूच्या मानसिकतेचा आणि अहंकाराचा वापर करून आखला एक जबरदस्त डाव!
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
⚔️ पेडगावची मोहीम नेमकी का आखली गेली?
⚔️ सरसेनापती हंबीरराव मोहितेंची युद्धनीती काय होती?
⚔️ मराठ्यांनी माघार घेण्याचे नाटक का केले?
⚔️ “वेड पांघरून पेडगावला जाणे” या म्हणीमागची कथा काय?
⚔️ पेडगावचा शहाणा म्हणून पेडगावची कथा का प्रसिद्ध झाली?
⚔️ मराठ्यांनी बलाढ्य मुघल सैन्याला कसे गाफील ठेवले?
⚔️ शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्यावर आलेला आर्थिक दबाव आणि त्यावरील उपाय काय होता?
⚔️ या मोहिमेतून मराठ्यांच्या गनिमी काव्याची कोणती शिकवण मिळते?
ही केवळ एक लढाई नव्हती...
हा होता शत्रूच्या ताकदीपेक्षा त्याच्या मानसिकतेवर केलेला वार! 🔥
जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्य, गनिमी कावा आणि इतिहासातील दुर्लक्षित पण थरारक कथा जाणून घ्यायला आवडत असेल, तर Swarajya Reads ला Subscribe करा.
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा.
आणि इतिहासातील अशाच दुर्लक्षित पण थरारक कथा जाणून घेण्यासाठी Channel Subscribe करायला विसरू नका!
जय भवानी! 🚩
जय शिवराय! 🚩
जय शंभुराजे! 🚩
#पेडगावचीमोहीम #गनिमीकावा #हंबीररावमोहिते #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठाइतिहास #SwarajyaReads