Перейти к содержимому

90% लोक रुद्राक्ष घालताना ही चूक करतात | Ft. Mandar lavate | Rudraksha Mistakes | Marathi Podcast

Cosmostar Media и Cosmostar Media Clips

0:00 / 0:00

90% लोक रुद्राक्ष घालताना ही चूक करतात | Ft. Mandar lavate | Rudraksha Mistakes | Marathi Podcast

19 377 просмотров · 7 месяцев назад
Cosmostar Media и Cosmostar Media Clips
19 377 просмотров · 7 месяцев назад
रुद्राक्ष घालताना अनेक लोक नकळत मोठ्या चुका करतात. या मराठी पॉडकास्टमध्ये Mandar Lawate रुद्राक्षाचे नियम, side effects, खरी–खोटी माहिती आणि योग्य पद्धत सविस्तर सांगतात. जर तुम्ही रुद्राक्ष घालत असाल किंवा घालायचा विचार करत असाल, तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. Join this channel to get access to perks: (चॅनेल चे अधिकृत सभासद व्हा!)    / @cosmostarmedia24   आता आपला पॉडकास्ट ऐका Spotify वर सुद्धा: https://open.spotify.com/show/0ZQy8Hz... 📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com . Follow our Cosmostar Clips Channel:    / @cosmostarmediaclips   📲 Connect with Us: Host: 7972074175 Sohm Kurulkr:   / sohmkurulkr   Cosmostar Media:   / cosmostarmedia   LinkedIn:   / sohm-kurulkr-472674160   Join Us On Whatsapp: https://whatsapp.com/channel/0029VaHG... 🔗 Timestamps: 0:00​ - Introduction and overview 2:04- मंदार लवाटे सरांचे स्वागत 3:11- रुद्राक्षाचा कधीपासून अभ्यास सुरू आहे तुमचा 4:00- रुद्राक्षाची उत्पत्ती कुठून झाली? 5:00 - शिवपुराणात उल्लेख होतो त्याबद्दल सांगा 7:13- रुद्राक्षाचे प्रकार कोणते आणि त्याचा लाभ काय होतो? 12:40-रुद्राक्ष खरा आहे हे कस ओळखावे 14:08- वाराणसी मधे मिळणारे रुद्राक्षाबद्दल माहिती 17:54- रुद्राक्षाचे side effects आहेत का? 18:54- दुसऱ्याने दिलेले रुद्राक्ष वापरावे का? 20:12- एकमुखी दोनमुखी असे विविध प्रकार एकाच माळेत घातले तर चालतात का? 26:17- रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या माळांबद्दल माहिती आणि त्याचा लाभ काय असतो 28:23- नवनाथ आणि रुद्राक्ष 31:43- रुद्राक्ष तुटला किंवा खराब झाला हे कसे ओळखावे 32:53- विकत घेताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? 37:48- पुण्यामध्ये open to all अशी कुठे रद्राक्षाची झाडं पाहिली आहेत? dowsing मधे रुद्राक्ष वापरलं जाऊ शकत? #podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia #spirituality #marathipodcast #shivaenergy #shiv --------------- About The Channel: स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos! About The Host: Sohm Kurulkr is a passionate individual with a deep interest in spirituality, current affairs, technology, music, and the Marathi entertainment industry. He is the founder and owner of CosmoStar Media, a content creation and social media marketing company established in 2019. The company has gained recognition for its work with government agencies and influential personalities worldwide.