🚂 2 तास TRAIN LATE😭 | पण गावी गणपतीला जायचंच!❤️ | Mumbai to Kankavli Journey | VLOG 33 #kokan
kokaniRohit🚀
0:00 / 0:00
🚂 2 तास TRAIN LATE😭 | पण गावी गणपतीला जायचंच!❤️ | Mumbai to Kankavli Journey | VLOG 33 #kokan
1 096 просмотров · 12 дней назад
kokaniRohit🚀
535 подписчиков
1 096 просмотров · 12 дней назад
🚂 2 तास TRAIN LATE 😭 | पण गावी गणपतीला जायचंच! 🙏❤️ | Mumbai to Kankavli Journey | Konkan Vlog / part 1
📝 Description
शेवटी कोकणात गावी निघालोय! ❤️🌴
पण प्रवास सुरू होण्याआधीच ट्रेन तब्बल 2 तास लेट 😭🚂 झाली!
मुंबईहून कणकवलीपर्यंतचा हा प्रवास, ट्रेनची वाट पाहताना झालेली धावपळ आणि शेवटी गावी गणपती बाप्पाला भेटण्यासाठीचा प्रवास या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 🙏❤️
गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
कोकणात भेटूया! 🌴🚂
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SUBSCRIBE ❤️ नक्की करा.
#KokanVlog #Kankavli #GanpatiVlog #TrainJourney #MumbaiToKankavli #Konkan #GanpatiBappa #MarathiVlog #TravelVlog #ByRohit