Перейти к содержимому

या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya

Cooking Ticket Marathi

0:00 / 0:00

या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya

456 637 просмотров · 4 года назад
Cooking Ticket Marathi
912 тыс. подписчиков
456 637 просмотров · 4 года назад
या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya साहित्य / Ingredient लाल भोपळा - अर्धा किलो / 3½ वाट्या गूळ - पाव किलो / 1½ वाटी गव्हाचे पीठ - अर्धा किलो / 3½ वाट्या तांदूळ पीठ - 2 मोठे चमचे/ 50 ग्रॅम सुंठ पावडर - ½ चमचा हळद पावडर - पाव चमचा ( रंगासाठी ) खसखस - 1 मोठा चमचा मीठ - चिमूटभर तेल किंवा तूप - तळण्याकरता