Перейти к содержимому

सांकेतिक भाषा Coding-Decoding 🔥 | Basic to Advanced | Tricks + Concept | पोलीस भरती 26-27 Satish sir

Lakshya Career Point

0:00 / 0:00

सांकेतिक भाषा Coding-Decoding 🔥 | Basic to Advanced | Tricks + Concept | पोलीस भरती 26-27 Satish sir

362 просмотра · 1 день назад
Lakshya Career Point
436 подписчиков
362 просмотра · 1 день назад
🎯 पोलीस भरती | तलाठी | MPSC | SSC साठी अत्यंत महत्त्वाचा Reasoning Topic या लेक्चरमध्ये आपण सांकेतिक भाषा (Coding-Decoding) हा महत्त्वाचा बुद्धिमत्ता चाचणीचा घटक अगदी Basic पासून Advanced Level पर्यंत सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. Coding-Decoding हा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा आणि योग्य Concept + Short Tricks समजल्यास सहज गुण मिळवून देणारा Topic आहे. 📌 या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत: ✅ सांकेतिक भाषा म्हणजे काय? ✅ सांकेतिक भाषेचे विविध प्रकार ✅ अक्षरांवर आधारित Coding ✅ संख्यांवर आधारित Coding ✅ चिन्हांवर आधारित Coding ✅ अक्षर + संख्या + चिन्ह आधारित प्रश्न ✅ Alphabet Position चा वापर ✅ उलट क्रमाने अक्षरांचा वापर ✅ Direct & Reverse Coding ✅ प्रश्न सोडवण्याच्या Short Tricks ✅ वेळ वाचवण्याच्या पद्धती ✅ परीक्षेत अचूक उत्तर कसे शोधावे? ✅ सरावासाठी महत्त्वाची उदाहरणे 🎯 कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त? 👮 महाराष्ट्र पोलीस भरती 📋 तलाठी भरती 🏛️ MPSC 📚 SSC 📝 सरळसेवा भरती 🎓 इतर सर्व स्पर्धा परीक्षा ⭐ या Lecture Series चे वैशिष्ट्य 📌 Basic पासून सुरुवात 📌 Concept अगदी सोप्या भाषेत 📌 प्रत्येक प्रकारची उदाहरणांसह तयारी 📌 Short Tricks 📌 परीक्षाभिमुख प्रश्न 📌 कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवण्याची पद्धत 📌 Concept + Practice = पक्का Score 👨‍🏫 मार्गदर्शन प्रा. श्री. सतीश भडांगे सर M.Sc. Math | M.A. Political Science | SET Qualified 🎯 लक्ष्य करिअर पॉईंट (स्पर्धा परीक्षा अकॅडमी) स्मार्ट अभ्यास... पक्का Concept... नक्की यश! 🏆 🔔 विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आवडल्यास LIKE 👍 | SHARE 📲 | SUBSCRIBE 🔔 करा. Coding-Decoding ची संपूर्ण Lecture Series पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करून Bell Icon ON करा. 🔖 Hashtags #सांकेतिकभाषा #CodingDecoding #Reasoning #PoliceBharti #PoliceBharti2026 #PoliceBharti2027 #तलाठी #MPSC #SSC #सरळसेवा #बुद्धिमत्ता #ReasoningTricks #CodingDecodingTricks #स्पर्धापरीक्षा #लक्ष्यकरिअरपॉईंट #SatishBhadangeSir.