Перейти к содержимому

भात लावणीचा सहावा दिवस 🌾 | शेताच्या बांधावर बसून जेवण करण्याचा आनंद 😍 | Sahyadri Village Life ।

KIRAN KADALI VLOG'S

0:00 / 0:00

भात लावणीचा सहावा दिवस 🌾 | शेताच्या बांधावर बसून जेवण करण्याचा आनंद 😍 | Sahyadri Village Life ।

1 094 просмотра · 2 мес. назад
KIRAN KADALI VLOG'S
720 подписчиков
1 094 просмотра · 2 мес. назад
🌾 भात लागवडीचा सहावा दिवस! आजच्या व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेली भात लावणी आणि शेताच्या बांधावर बसून केलेल्या जेवणाचा आनंद तुमच्यासोबत शेअर केला आहे. ग्रामीण जीवन, शेती, निसर्ग आणि गावाकडची संस्कृती अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. ❤️ 📍 स्थान : वारंघूशी, अकोले तालुका, अहिल्यानगर 🌾 सह्याद्रीतील गावाकडील जीवन 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा. 💬 Comment करून तुमचे मत नक्की सांगा. 🔔 KIRAN KADALI VLOGS चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका❤️🙏