Rahul Gandhi Nashik: पुण्यानंतर नाशिकमध्ये राहुल गांधींची 'किक', टार्गेट काय? Majha Vishesh
ABP MAJHA
0:00 / 0:00
Rahul Gandhi Nashik: पुण्यानंतर नाशिकमध्ये राहुल गांधींची 'किक', टार्गेट काय? Majha Vishesh
38 974 просмотра · 13 часов назад
ABP MAJHA
16,4 млн подписчиков
38 974 просмотра · 13 часов назад
#rahulgandhi #nashik #majhavishesh #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश... आणि त्यावरून महाराष्ट्रात रंगलेलं राजकारण..
आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था, वसतिगृहांचे प्रश्न, रिक्त पदांची भरती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे गंभीर सवाल... या प्रश्नांना घेऊन विद्यार्थी आंदोलनं करतायत... आणि आता या आंदोलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा पाठिंबा मिळालाय...
राहुल गांधी नाशिकमध्ये आले... आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला... आणि काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानातून पक्षाला सरकारविरोधात आक्रमक लढाईचे आदेशही दिले.. तसंच सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन करत असल्याचं सांगत, त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं कौतुकदेखील केलं..
पण याच आंदोलनातून भाजपने काँग्रेसच्या राजकारणावर निशाणा साधलाय... विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचं महाराष्ट्रात राजकीय 'रिलाँचिंग' करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा भाजपचा आरोप आहे... म्हणजे प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांचे आहेत... पण त्याभोवतीचं राजकारण मात्र काँग्रेस विरुद्ध भाजप असं स्पष्टपणे ध्रुवीकरण होताना दिसतंय.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |