एकच प्याला लेखक राम गणेश गडकरी Ekach Pyala Drama written by Ram Ganesh Gadakri HMVe Video
HMVe
0:00 / 0:00
एकच प्याला लेखक राम गणेश गडकरी Ekach Pyala Drama written by Ram Ganesh Gadakri HMVe Video
5 282 просмотра · 6 месяцев назад
HMVe
752 подписчика
5 282 просмотра · 6 месяцев назад
एकच प्याला लेखक राम गणेश गडकरी Ekach Pyala Drama written by Ram Ganesh Gadakri HMVe Video
एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांनी मद्यपानाचे दुष्परिणाम आणि व्यसनाधीनतेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने लिहिले आहे. हे नाटक अत्यंत जुने असून, त्याला १०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. पुणे येथील स्वरराज छोटा गंधर्व आणि वरद रंगभूमी या नाट्यसंस्थांनी एकत्रितपणे, १५ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर शहरातील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात 'एकच प्याला' या नाटकाचे सादरीकरण केले चला तर मग, या नाटकात तळीराम आणि सुधाकर या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांशी संवाद साधूया. तसेच नाटकातील काही दृश्यांचीही एक झलक पाहूया.
'Ekach Pyala' is a play written by Ram Ganesh Gadkari with the objective of raising awareness about the adverse effects of alcohol consumption and the addiction that stems from it. This is a very old play, boasting a history spanning over a century. On March 15, 2026, the Pune-based theater troupes 'Swarraj Chhota Gandharva' and 'Varad Rangbhumi' jointly presented a performance of 'Ekach Pyala' at the 'Govindrao Tembe Rangmandir' in the city of Kolhapur. So, let us now interact with the artists who portrayed the characters of 'Taliram' and 'Sudhakar' in this play, and also catch a glimpse of some of its scenes.
#marthisongs #kolhapur #hmvevideo