Перейти к содержимому

CAP-4 STRATEGY 2026 🚨 CAP-4 मध्ये मला चांगले कॉलेज मिळू शकेल का? | College Upgrade की Risk?

CHEMISTRY BY- Swami sir

0:00 / 0:00

CAP-4 STRATEGY 2026 🚨 CAP-4 मध्ये मला चांगले कॉलेज मिळू शकेल का? | College Upgrade की Risk?

16 942 просмотра · 4 недели назад
CHEMISTRY BY- Swami sir
4,34 тыс. подписчиков
16 942 просмотра · 4 недели назад
CAP-4 Round मध्ये चांगले Engineering College मिळवण्यासाठी नेमकी Strategy काय असावी? 🤔 CAP-3 नंतर CAP-4 मध्ये College Upgrade होईल का? कोणता Option ठेवावा? Betterment करावे की मिळालेले College सुरक्षित ठेवावे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत👇 ✅ CAP-4 मध्ये College मिळण्याची शक्यता ✅ CAP-4 मध्ये Betterment कसे काम करते? ✅ चांगले College मिळवण्यासाठी Preference List कशी ठेवावी? ✅ मागील Cutoff पाहून Strategy कशी ठरवावी? ✅ CAP-4 मध्ये कोणत्या चुका टाळाव्यात? ✅ CAP-4 नंतर ACAP / ILS / SPOT Round ची Strategy ✅ तुमच्या Percentile नुसार योग्य निर्णय कसा घ्यावा? MHT-CET 2026 Engineering Admission साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. Swami Sir – Swami Classes Dharashiv जिद्द अभ्यासाची, खात्री यशाची! 🚀 #CAP4 #CAP4Strategy #MHTCET2026 #MHTCET #EngineeringAdmission #CAPRound #CAPRound2026 #MaharashtraEngineering #CollegeAdmission #MHTCETCounselling #SwamiSir #SwamiClassesDharashiv