बाळूमामा नि केली पंढरीची वारी 🚩 | Baumamani Keli pandarichi vari | New Official song🎶
Dev Avatari
0:00 / 0:00
बाळूमामा नि केली पंढरीची वारी 🚩 | Baumamani Keli pandarichi vari | New Official song🎶
482 059 просмотров · 4 г. назад
Dev Avatari
40,5 тыс. подписчиков
482 059 просмотров · 4 г. назад
💠बाळूमामां नि केली पंढरीची वारी💠🚩
,🔸Maayappa Production🔸
🔸गायक - योगेश रेणके
🔸संगीत - रवि रेणके
🔸गीत - सागर रेणके
🔸विशेष सहाय्य - चांगभलं प्रोडक्शन (ज्ञानेश्वर जरग), दयानंद राऊत
🔸निर्माते - विजय पुजारी
🔸संकल्पना :- आकाश बाड
🔸व्हिडिओ ईडीटिंग - प्रतीक पाटील( PRK Flim & photography )
🔸ध्वनिमुद्रण - रेणके बंधू रेकॉर्डिंग स्टुडिओ इचलकरंजी
🔸विशेष आभार 🔸
रोहित लवटे, ह.भ.प. जयश्री ताई तिकांडे (माझा ज्ञानोबा फेम), धीरज सुडके, सिद्धेश शेळके , अमोल माने
your queries -
1) vari song
2) balumama song
3) balumamani keli pandarichi vari
4) vitthal song
5) आषाढी वारी गीत
6) आषाढी वारी 2023
song 🙏
बाळूमामा नि केली वारी
देव भेटाया आला घरी ||
विठ्ठलाचा भक्त थोर
गाव त्याचे आदमापूर ||
करी उत्सव तळा वारी
देव भेटायला आला घरी ||
देवाचा देव पांडुरंग
बाळूमामा भजनात दंग ||
टाळ मृदुंग वाजे भारी
देव भेटाया आला घरी ||
आषाढी कार्तिकी भक्तजन
येती चंद्रभागेत नावून घेती ||
पांडुरंगाचे चरण धरी देव
भेटाया आला घरी
बाळूमामा नि केली वारी
देव भेटाया आला घरी ||
🔴video editing by : @prk_filmsphotography
Social media 🔺
Instagram - https://www.instagram.com/shri_sant_b...