Перейти к содержимому

Joshi-Abhyankar Case: The Pune Serial Murders | गुन्हेगार कोण? : EP 36 | The Jakkal Gang Story

Nagarik Shastra

0:00 / 0:00

Joshi-Abhyankar Case: The Pune Serial Murders | गुन्हेगार कोण? : EP 36 | The Jakkal Gang Story

44 896 просмотров · 7 месяцев назад
Nagarik Shastra
49,9 тыс. подписчиков
44 896 просмотров · 7 месяцев назад
१९७६-७७ साली पुण्याला हादरवून टाकणाऱ्या जोशी-अभ्यंकर सिरीयल मर्डर केसची ही थरारक गोष्ट. अभिनव महाविद्यालयातील ४ सामान्य मुलांनी मिळून रचलेला खुनाचा असा सापळा ज्याने संपूर्ण शहर ओस पडलं होतं. एका कंपास पेटीपासून सुरू झालेली विकृती, ९ निर्घृण खून आणि त्यामागे असलेला मास्टरमाइंड राजेंद्र जक्कल. या टोळीने हे खून का केले? पोलिसांनी त्यांना कसं पकडलं? आणि पुणेकरांनी एकत्र येऊन त्यांना फाशीपर्यंत कसं पोहोचवलं? या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या केसचा संपूर्ण उलगडा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. Credits Host: Savani Vaze and Omkar Jadhav Content Manager: Sohan Mane Creative producer: Savani Vaze, Omkar Jadhav and Shardul Kadam Editor: Sangramsingh Kadam Social Media Manager : Sonali Gokhale Social Media Executive: Varada Sane Business Development Executive: Sai Kher #nagarikshastra #AmukTamuk