🧷भाग्याचा उदय | ते हे जोडी संत पाय | ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर यांचे संपूर्ण कीर्तन | महालिंगी
Mai Marathi
0:00 / 0:00
🧷भाग्याचा उदय | ते हे जोडी संत पाय | ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर यांचे संपूर्ण कीर्तन | महालिंगी
21 696 просмотров · 3 года назад
Mai Marathi
675 тыс. подписчиков
21 696 просмотров · 3 года назад
ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर अर्थात नाना या नावाने सुपरिचित असलेले झोलकर महाराज हे ब्रह्मचारी असून आपल्या प्रभावी वाणीवर आणि सुरांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. अध्यात्माची गोडी निर्माण करणारी रसाळ शैली, ओघवती वाणी आणि मध्येच विनोदाची फोडणी यामुळे त्यांचे कीर्तन श्रोत्यांना एक वेगळाच आनंद देऊन जाते.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महालिंगी येथे आयोजित रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कीर्तनातील “भाग्याचा उदय – ते हे जोडी संत पाय” हा विशेष प्रसंग आणि संपूर्ण कीर्तन खास आपल्या रसिकांसाठी जसेच्या तसे सादर करत आहोत.
संतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांचा आणि भक्तीचा आनंद घेण्यासाठी हे संपूर्ण कीर्तन नक्की ऐका, पाहा आणि आपल्या आप्तेष्टांपर्यंत शेअर करा. 🙏
Disclaimer:
This video is personally filmed and published by the Mai Marathi channel. The content is presented for devotional, cultural and educational purposes. The performance is shared with the knowledge/permission of the concerned artists and organizers. All rights remain with the respective performers and copyright holders.
#प्रभाकरमहाराजझोलकर #भाग्याचाउदय #तेहेजोडीसंतपाय #कीर्तन #वारकरीसंप्रदाय #अखंडहरिनामसप्ताह #PrabhakarMaharaj #Kirtan #MaiMarathi
भाग्याचा उदय
ते हे जोडी संत पाय
bhagyacha uday te he jodi sant pay