|••होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी••| बुवा : श्री. रुपेश यमकर. अप्रतिम सादरीकरण👌🏻🔥
Deva Rawool
0:00 / 0:00
|••होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी••| बुवा : श्री. रुपेश यमकर. अप्रतिम सादरीकरण👌🏻🔥
72 851 просмотр · 4 г. назад
Deva Rawool
3,38 тыс. подписчиков
72 851 просмотр · 4 г. назад
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥