🐂🌿 बैल धुण्याची गावाकडची मजा! 🌿🐂#Mangaon #Raigad
MAYUR MANVE
0:00 / 0:00
🐂🌿 बैल धुण्याची गावाकडची मजा! 🌿🐂#Mangaon #Raigad
8 347 просмотров · 13 дней назад
MAYUR MANVE
226 подписчиков
8 347 просмотров · 13 дней назад
आमची घरची जोडी रामवाडी एक्सप्रेस बच्चा चमेली आणि शिव शंभू यांना नदीवर घेऊन जाताना...गावाकडच्या मातीत, शेताच्या वातावरणात आणि नदीमध्ये आपल्या लाडक्या बैलांना स्वच्छ धुण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा हा सुंदर क्षण. ❤️
बैल म्हणजे शेतकऱ्याचा खरा साथीदार! त्यांच्या मेहनतीला सलाम. 🙏🐂
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा.
#बैल #बैलधुणे #गावाकडचीमजा #शेती #शेतकरी #मराठीगाव #कोकण #गावरानजीवन #VillageLife #MarathiVlog