✨😋एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असे कुरकुरीत पोहे वडे!😋😍
My_Marathi_Home
0:00 / 0:00
✨😋एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असे कुरकुरीत पोहे वडे!😋😍
249 просмотров · 8 дн. назад
My_Marathi_Home
77 подписчиков
249 просмотров · 8 дн. назад
😋 पोहे आणि रवा वापरून बनवा असे खमंग आणि कुरकुरीत पोहे वडे!
आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया एकदम सोपी आणि झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पोहे आणि रव्यापासून बनवा असे चविष्ट, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ वडे. 😍
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत ही रेसिपी नक्की ट्राय करा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच नवीन मराठी रेसिपीसाठी चॅनल Subscribe करा. ❤️
🔔 नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
#viral#trending#nashta#recipe#poha#snacks
#PohaVada #पोहेवडे#testy#evening#vada #मराठीरेसिपी#rava#breakfast #CrispyPohaVada #नाश्त्याचीरेसिपी#food #BreakfastRecipe #MaharashtrianRecipes #EasySnacks