Перейти к содержимому

मटण मसाला रेसिपी मराठी |Shahi Mutton Masala Recipe | Mutton Masala Powder Recipe |Mutton Masala |

Tasty Nation

0:00 / 0:00

मटण मसाला रेसिपी मराठी |Shahi Mutton Masala Recipe | Mutton Masala Powder Recipe |Mutton Masala |

5 918 просмотров · 1 год назад
Tasty Nation
986 подписчиков
5 918 просмотров · 1 год назад
मटण मसाला रेसिपी मराठी |Shahi Mutton Masala Recipe | Mutton Masala Powder Recipe |Mutton Masala | =============================== #muttonmasalarecipe #mutton #muttonbiryani #muttonrecipe #muttontastynation =============================== •• साहित्य •••( Ingredients ) • 100 ग्रॅम धने • 30 ग्रॅम खसखस •  05 ग्रॅम तेजपत्र •  20  ग्रॅम जीरे •  10 शाहीजीरे •  10 ग्रॅम दालचिनी   •  05 ग्रॅम हिंग • 10 ग्रॅम लवंग •  20 ग्रॅम  काळी मिरी •  10 ग्रॅम  जावित्री •  10 मायपत्री •  10 ग्रॅम  चक्रफुल ( स्टारफुल )‌ •  10 ग्रॅम मसाला बडीशेप • 10 ग्रॅम हिरवी इलायची • 10 ग्रॅम मसाला वेलची ••• कृती ‌••• • प्रथम लोखंडी कढईत लो फ्लेमवर धने  सुगंध येईपर्यंत    भाजून घ्यावे . •  नंतर त्याच ‌कढईत खसखस भाजून घ्यावी. •  नंतर तेजपत्र भाजून घ्यावे. मग • 1टे स्पून तेलात शाहीजीरे, साधे जीरे व बडीशेप भाजून    घ्यावे. नंतर खसखस हे धन्यामध्ये एकत्र करावे. •  आधी 1टे स्पून तेलात हिंग फुलवून घ्यावा.नंतर •  मग त्याच तेलात त्यात  दालचिनी सुगंध येईपर्यंत    भाजून घ्यावे. • नंतर 1टे. स्पून तेलात मसाला  वेलची आणि स्टार फुल    एकत्र भाजून घ्यावे. •  नंतर 1 टे स्पून तेलात लवंग मिरे व हिरवी इलायची     भाजून  घ्यावे . •  नंतर 1 टे स्पून तेलात जायपत्री व मायपत्री भाजून     घ्यावी. •  सर्व खडे मसाले व हिंग एकत्र काढून घ्यावे. •  पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यावे. •••प्रथम धने जिरे खसखस यांची वेगळी पावडर करावी.   नंतर ( ••• तेजपत्र आणि खडे मसाले एकत्र पावडर करावी. )      नंतर ••• पुन्हा एकदा सर्व धने पावडर व खडे मसाले      पावडर एकत्र  करून त्यात हळद आणि लाल तिखट       घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे  .       ••• नंतर हाताने चांगले मिक्स करावे आणि ‌ हवाबंद      काचेच्या बरणीत भरून ठेवावे    (  सुपरटेस्टी  चव वाढवणारा  शाही मटण मसाला       तयार आहे . ) =============================== Your Queries :- Mutton Masala मटण मसाला रेसिपी मराठी शाही  मटण मसाला कसा करावा Mutton Masala Recipe Marathi How To Make Mutton Masala Maharashtrian Recipe Mutton Masala Kala Masala Powder Recipe Kanda Lasun Masala Recipe Chicken Masala Recipe Mutton Masala Mutton Masala Recipe Biryani Masala Powder Biryani Masala Nonveg Masala Recipe Mutton Masala Recipe How To Make Kala Masala Misal Masale Shahi Mutton Masala Powder In Marathi Mutton Masala Recipe By Tasty Nation #muttonamasala #kalamasala #masala #masalarecipe #misalmasalapowder #muttonmasalarecipe #shahimuttonamasala #muttonamasalamarathi #tastynation =============================== music :- YouTube Audio Library Mosswood