घरी बनवला मिसळ पावचा बेत Misal Pav Recipe 😍 | कोकणात मुसळधार पाऊस | S For Satish | Ambavali, Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
घरी बनवला मिसळ पावचा बेत Misal Pav Recipe 😍 | कोकणात मुसळधार पाऊस | S For Satish | Ambavali, Kokan
100 433 просмотра · 1 год назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
100 433 просмотра · 1 год назад
घरी बनवला मिसळ पावचा बेत Misal Pav Recipe 😍 | कोकणात मुसळधार पाऊस | S For Satish | Ambavali, Kokan #MisalPavRecipe #KokanMisalPav #EasyMisalPavRecipe #sforsatish महिन्याच्या सुट्टीत गावी आलो कि घरी काहींना काही बेत होत असतो. या वर्षी मी महिन्यात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने आम्ही घरातून कुठेच बाहेर गेलो नाही. घरीच आम्ही मिसळ पावचा बेत बनवला. तुम्हाला बायको वर्षाने चुलीवर मिसळ कशी तयार केली ते दाखवले आहे. चुलीवर अतिशय छान उसळ तयार होते. मूग आणि मटकीची उसळ अतिशय भन्नाट तयार झाली होती. आम्ही सर्वांनी मिसळ पावचा आनंद लुटला. तुम्हला आजचा व्हिडीओ लावल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy