Stop Chasing People Who Don’t Value You | Know Your Worth 💔 | Marathi Motivational Speech
Tejaswini nikam
0:00 / 0:00
Stop Chasing People Who Don’t Value You | Know Your Worth 💔 | Marathi Motivational Speech
61 просмотр · 11 дн. назад
Tejaswini nikam
50 подписчиков
61 просмотр · 11 дн. назад
कधी कधी आपण अशा लोकांच्या मागे धावत राहतो,
ज्यांना आपली किंमतच नसते… 💔
पण एक गोष्ट लक्षात ठेव —
Stop chasing people who don’t value you. Know your worth. 🤍
जिथे तुला वारंवार स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते,
तिथे थांबण्यापेक्षा स्वतःला निवडणं जास्त महत्त्वाचं आहे.
या Marathi motivational speech मधून एक गोष्ट मनापासून समजून घे —
स्वतःची किंमत ओळख, स्वतःचा self-respect जप आणि चुकीच्या लोकांच्या मागे धावणं थांबव. 👑
जर हा video तुझ्या मनाला लागला असेल तर ❤️
Like करा, Comment मध्ये तुमचं मत सांगा आणि
ज्याला ही गोष्ट ऐकण्याची गरज आहे त्याच्यासोबत Share करा.
Subscribe for more Marathi motivation, life lessons, self-worth & self-respect content. 🤍
#KnowYourWorth #StopChasing #MarathiMotivation #SelfRespect #MotivationalSpeech