Перейти к содержимому

Tambya Bhand with Banana Leaf Items,Water Container for Lunch, Kalash, Fulpatra / तांब्या भांडं

KALOPASAK

0:00 / 0:00

Tambya Bhand with Banana Leaf Items,Water Container for Lunch, Kalash, Fulpatra / तांब्या भांडं

34 134 просмотра · 6 л. назад
KALOPASAK
54,4 тыс. подписчиков
34 134 просмотра · 6 л. назад
कलोपासक २६०: क्रोशे १६७: केळीच्या नैवेद्याच्या पानाजवळ ठेवायला "तांब्या भांडं" आपण नैवेद्यासाठी केळीच्या पानात वाढलेले सगळे पदार्थ बनवले. त्यानंतर माझ्या खूप मैत्रिणींनी मला पाण्यासाठी तांब्या भांडं बनवायचे सुचवले. त्या प्रमाणे या भागात आपण तांब्या भांडं बनवणार आहोत.  उंची तांब्याची ४", भांड्याची, २" वजन: तांब्या: ३० gm, भांडं १० gm  लोकर ४ प्लाय पेक्षा थोडी जाड, सुई ३.५ mm  आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा.  आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर  पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी  केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.  केळीचे पान आणि त्यावरचे अन्न पदार्थ आणि तांब्या भांडं यांचे व्हिडिओ पहाण्यासाठी खालील लिंक ओपन करा, 1. Banana leaf:    • Banana Leaf for Indian Wedding, Wedding Ru...   2. Food items part 1:    • For Wedding Rukhawat: Food Items on Banana...   3. Food items part 2:    • Food Items on Banana Leaf Part 2 / केळीच्य...   4. Tambya Bhand:    • Tambya Bhand with Banana Leaf Items,Water ...   Kalopasak 260: Crochet 167: Tambya Bhand with Banana Leaf Items,Water Cotainer for Lunch, Kalash, Fulpatra 6 ply wool, 3.5 mm crochet hook Weight: Tambya 30 gm, Bhand: 10 gm. As per request of many friends - subscribers, I made this pot for water at lunch time. Thanks for watching the video. I always like to hear from you so please write your comments. You can also follow me on my blog Alka and Arts https://alkaandart.blogspot.in/ or on facebook   / alka.gudadhe   or on mail alka.gudadhe@gmail.com or on pinterest   / alkagudadhe   or on twitter   / alka53388467