तुळशीबागेत Jewellery Shopping 😍 | Under ₹1000 | Starting From ₹100 | Pune Shopping
Yogini’s Daily Stir
0:00 / 0:00
तुळशीबागेत Jewellery Shopping 😍 | Under ₹1000 | Starting From ₹100 | Pune Shopping
580 просмотров · 3 дня назад
Yogini’s Daily Stir
288 подписчиков
580 просмотров · 3 дня назад
तुळशीबागेत एवढी स्वस्त Jewellery Shopping मिळेल असं वाटलंच नव्हतं! 😍💍
या व्हिडिओमध्ये मी पुण्याच्या तुळशीबागेत Jewellery Shopping केली आहे, जिथे काही jewellery pieces ₹100 पासून सुरू होतात आणि माझी पूर्ण shopping ₹1000 च्या आत झाली! 🛍️✨
Jhumka, Earrings, Necklace, Bangles आणि अजून बरीच सुंदर jewellery मी या shopping मध्ये पाहिली आणि घेतली आहे. ❤️
जर तुम्हाला Pune मध्ये budget मध्ये jewellery shopping, affordable jewellery आणि तुळशीबागेत काय-काय मिळतं हे बघायला आवडत असेल, तर हा video शेवटपर्यंत नक्की बघा. 😍
📍 Place: Tulshibaug, Pune
💰 Shopping: Starting From ₹100
🛍️ Budget: Under ₹1000
तुम्हाला यापैकी कोणती jewellery आवडली ते comment मध्ये नक्की सांगा. ❤️
Video आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करा!
#Tulshibaug #PuneShopping #JewelleryShopping #BudgetShopping #pune