Перейти к содержимому

चक्रधर स्वामींचे भजन | Tuzya Mandichi Ushi | तुझ्या मांडीची उशी | Mahanubhav Panth Song |महानुभावपंथ

Kumar Chiranjiv

0:00 / 0:00

चक्रधर स्वामींचे भजन | Tuzya Mandichi Ushi | तुझ्या मांडीची उशी | Mahanubhav Panth Song |महानुभावपंथ

13 404 просмотра · 1 год назад
Kumar Chiranjiv
25 тыс. подписчиков
13 404 просмотра · 1 год назад
चक्रधर स्वामींचे भजन | Tuzya Mandichi Ushi | तुझ्या मांडीची उशी | Mahanubhav Panth Song |महानुभावपंथ #Chakradhar_Swami_Song #तुझ्या_मांडीची_उशी #महानुभाव पंथ भजन #चक्रधरस्वामी कुमार चिरंजीव प्रस्तुत तुझ्या मांडीची उशी आम्हा मिळेल का देवा भजन अतिशय सुंदर प्रकारे कुमार चिरंजीव यांनी सुप्रसिद्ध गायक कृष्ण कुमार देशमुख यांच्या गायनातून आपल्या समोर सादर केले आहे.. जर आपल्याला गीतकार कुमार चिरंजीव यांनी लिहलेल हे भजन ( तुझ्या मांडीची उशी आम्हा मिळेल का देवा.. ) आवडले तर प्लीज शेर,लाईक,कमेंट आणि चॅनल सब्स्क्राईब करायला विसरू नका.... तुझ्या मांडीची उशी हे भजन अतीशय सुदंर असून नैसर्गिक वातावरणात या गाण्याची शूटिंग झालेली असून त्यात परमेश्वराची ओढ भक्ताला लागली आहे.. आणि तो भक्त परमेश्वराला अंतकरणातून म्हणतो आहे तुझ्या मांडीची उशी आम्हा मिळेल का देवा.. म्हणजे या जगात परमेश्वरा फक्त तूच आहे.. दयाळू, मयाळू, कृपाळू तुझे नाम मुखी घेतल्याने सर्व दुःख हे नाहिसे होतात.. परमेश्वरा या जगात कोणी कोणाचे नाही परंतु तूच एक आहे जो प्रत्येक वेळेस निस्वार्थ पणे भक्ताच्या सदैव पाठी उभा राहतो... या व्हिडिओ मध्ये ई.श्री.शरद दादा महानुभाव, जाळीचा देव यांनी खूप सुदंर प्रकारे एका भक्ताचे परमेश्वरा प्रती असलेलं प्रेम तसेच परमेश्वरच हा या जगात आपला आहे.. आणि त्याच्या भक्तीतच खरं सुख आहे हे त्याच्या सुदंर नैसर्गिक अभिनयातून सांगण्याचा प्रयत्न केलाय... ********************************************** : आशीर्वाद : प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा, अमरावती प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा, जाधववाडी प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर प.पु.प.म. श्री दिगंबरमुनी अंकुळनेरकर बाबा प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर, जाळीचा देव ********************************************* : विशेष आभार : पु.त.पुष्पाताई मेहकरकर श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ( मढ) : विशेष सहयोग : प.पु.श्री कृष्णाराज बाबा मेहकरकर, मढ ई.श्री.शरद दादा महानुभाव, जाळीचा देव ********************************************** भजन - तुझ्या मांडीची उशी आम्हा मिळेल का देवा भजन सॉंग - श्रीचक्रधर स्वामी तुझ्या मांडीची उशी आम्हा मिळेल का देवा भजन निर्माता - कुमार चिरंजीव गायक - कृष्ण कुमार देशमुख गीत/संगीत - कुमार चिरंजीव संकल्पना - ई.श्रीजनार्दनमुनी आंबेकर, उमेश श्रीखंडे, श्याम कारंजेकर दिग्दर्शक / कॅमेरा /व्हिडीओ ऐडिटीगं – गोपाल सुरडकर रिकॉर्डिंग –श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ, मुबई ********************************************** : सहयोग : स्वप्नील सुरडकर ( जाळीचादेव ) आनंद सुरडकर ( जाळीचादेव ) **********************************************